छोट्या शहराचे... मोठे स्टार!

Oct 14, 2014, 19:22 PM IST
1/10

नवाजुद्दीन सिद्दिकी

‘गँग्स ऑफ वासेपूर’फेम नवाजुद्दीन सिद्दकीचा जन्म मुझफ्फरनगरमध्ये झाला. काही दिवस वॉचमन म्हणून काम करणाऱ्या या अभिनेत्याला त्याच्या गुणांमुळे आज सारी बॉलिवूसृष्टी ओळखतेय.  

नवाजुद्दीन सिद्दिकी ‘गँग्स ऑफ वासेपूर’फेम नवाजुद्दीन सिद्दकीचा जन्म मुझफ्फरनगरमध्ये झाला. काही दिवस वॉचमन म्हणून काम करणाऱ्या या अभिनेत्याला त्याच्या गुणांमुळे आज सारी बॉलिवूसृष्टी ओळखतेय.  

2/10

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनचा जन्म इलाहाबादमध्ये झाला आहे. अमिताभ हे कवी हरिवंशराय बच्चनचे चिंरजीव आहे. पण, जंजीर या सिनेमानंतर त्याचे आयुष्य बदलून गेले.

अमिताभ बच्चन बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनचा जन्म इलाहाबादमध्ये झाला आहे. अमिताभ हे कवी हरिवंशराय बच्चनचे चिंरजीव आहे. पण, जंजीर या सिनेमानंतर त्याचे आयुष्य बदलून गेले.

3/10

अक्षय कुमार

अक्षय कुमारचा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे. अक्षयने तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलं असून काही दिवस शेफचंही काम केलंय.

अक्षय कुमार अक्षय कुमारचा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे. अक्षयने तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलं असून काही दिवस शेफचंही काम केलंय.

4/10

परिणिती चोपडा

परिणिती चोपडाचा जन्म अंबालामध्ये झाला आहे. तिनं इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग करिअर सोडून सिनेमात काम करायला सुरुवात केली. 

परिणिती चोपडा परिणिती चोपडाचा जन्म अंबालामध्ये झाला आहे. तिनं इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग करिअर सोडून सिनेमात काम करायला सुरुवात केली. 

5/10

कंगना रानौत

कंगना रानौतचा जन्म हिमाचलमध्ये झाला आहे. कंगनाने दिल्लीमध्ये नाटकांतही काम केलंय. सोबतच तीनं आपलं मॉडलिंगही केलंय. 'गँगस्टर' या सिनेमाने तिनं करिअरला सुरुवात केली.

कंगना रानौत कंगना रानौतचा जन्म हिमाचलमध्ये झाला आहे. कंगनाने दिल्लीमध्ये नाटकांतही काम केलंय. सोबतच तीनं आपलं मॉडलिंगही केलंय. 'गँगस्टर' या सिनेमाने तिनं करिअरला सुरुवात केली.

6/10

सुपरस्टार रजनीकांत

साऊथ सिनेमात काम करणारा सुपरस्टार रजनीकांत सिनेमात येण्याआधी बंगळुरूमध्ये हमालचे काम करत होते. काही दिवस त्यानी कंडक्टरचं कामही केलंय. 

सुपरस्टार रजनीकांत साऊथ सिनेमात काम करणारा सुपरस्टार रजनीकांत सिनेमात येण्याआधी बंगळुरूमध्ये हमालचे काम करत होते. काही दिवस त्यानी कंडक्टरचं कामही केलंय. 

7/10

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माचा जन्म उत्तर प्रदेशमधील अयोध्यामध्ये झाला आहे. बंगळुरूमध्ये तिचे शिक्षण आणि मॉडलिंगनंतर तिनं आपल्या बॉलिवूड करिअरला यशस्वी सुरुवात केलीय.

अनुष्का शर्मा अनुष्का शर्माचा जन्म उत्तर प्रदेशमधील अयोध्यामध्ये झाला आहे. बंगळुरूमध्ये तिचे शिक्षण आणि मॉडलिंगनंतर तिनं आपल्या बॉलिवूड करिअरला यशस्वी सुरुवात केलीय.

8/10

सुशांत सिंग राजपूत

सुशांत सिंग राजपुतचा जन्म पाटणामधला...  सुशांतनं अगोदर काही दिवस नाटकांमध्येही काम केलेय. मग टीवी सिरियल्समध्ये काम करून करिअरला सुरुवात केली. आज सुशांत बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सच्या नावापैंकी एक नाव झालंय. 

सुशांत सिंग राजपूत सुशांत सिंग राजपुतचा जन्म पाटणामधला...  सुशांतनं अगोदर काही दिवस नाटकांमध्येही काम केलेय. मग टीवी सिरियल्समध्ये काम करून करिअरला सुरुवात केली. आज सुशांत बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सच्या नावापैंकी एक नाव झालंय. 

9/10


प्रियांका चोपडा

प्रियांका चोपडा एका छोट्या शहरांतून येणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक... प्रियांकाचा जन्म जमशेदपूरमध्ये झाला... पण, ती पुढे जाऊन विश्वसुंदरी झाली... आणि सिने जगतातही तिनं मोठं नाव कमविलंय. 


प्रियांका चोपडा प्रियांका चोपडा एका छोट्या शहरांतून येणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक... प्रियांकाचा जन्म जमशेदपूरमध्ये झाला... पण, ती पुढे जाऊन विश्वसुंदरी झाली... आणि सिने जगतातही तिनं मोठं नाव कमविलंय. 

10/10

आयुष्यात सर्वाना संघर्ष करावा लागतो. कोणाला जास्त तर कोणाला कमी संघर्ष करावा लागतो. तसेच काहीसे आपल्या बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्यात सुद्धा असेच काहीसे होताना दिसते. काही स्टार्सचा जन्म अशा ठिकाणी झाला की, त्या ठिकाणी कोणी सिनेमात काम करायचे असे सांगितलं असतं तरी लोकांनी त्यांना वेड्यात काढलं असतं. पण, तरीही त्यांनी हिंमत न हारता आपली स्वप्न खरे करून दाखविले… पाहुयात, असेच काही स्टार्स... 

आयुष्यात सर्वाना संघर्ष करावा लागतो. कोणाला जास्त तर कोणाला कमी संघर्ष करावा लागतो. तसेच काहीसे आपल्या बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्यात सुद्धा असेच काहीसे होताना दिसते. काही स्टार्सचा जन्म अशा ठिकाणी झाला की, त्या ठिकाणी कोणी सिनेमात काम करायचे असे सांगितलं असतं तरी लोकांनी त्यांना वेड्यात काढलं असतं. पण, तरीही त्यांनी हिंमत न हारता आपली स्वप्न खरे करून दाखविले… पाहुयात, असेच काही स्टार्स...