अनुष्काचा 'NH10' का पाहावा?

Mar 11, 2015, 19:36 PM IST
1/5

अनुराग कश्यप

अनुष्का फाटोंम फिल्मची सहनिर्माती आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या या प्रोजेक्टद्वारे अनुष्का शर्मा सह निर्माती झालीय. 

 

अनुराग कश्यप अनुष्का फाटोंम फिल्मची सहनिर्माती आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या या प्रोजेक्टद्वारे अनुष्का शर्मा सह निर्माती झालीय.   

2/5

रोमांचकारी प्रकार

असे रोमांचकारी सिनेमे पाहणारे काही निवडक प्रेक्षक असतात. पण आता जेव्हा एक नावाजलेली बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपटात आहे... तर नक्कीच प्रेक्षकांकडूनही याला ग्रीन सिग्नल मिळण्याची आशा आहे. 

 

 

रोमांचकारी प्रकार असे रोमांचकारी सिनेमे पाहणारे काही निवडक प्रेक्षक असतात. पण आता जेव्हा एक नावाजलेली बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपटात आहे... तर नक्कीच प्रेक्षकांकडूनही याला ग्रीन सिग्नल मिळण्याची आशा आहे.     

3/5

आकर्षक जोडी

एक निर्माती म्हणून अनुष्कानं आपल्या सोबत एक चांगला चेहरा निवडलाय. जो की बॉलिवूडमधील फेमस नाही... निल भूपालम यापूर्वी 'नो वन किल्ड जेसिका' आणि शैतान या चित्रपटांमध्ये नजरेस पडलाय. 

 

आकर्षक जोडी एक निर्माती म्हणून अनुष्कानं आपल्या सोबत एक चांगला चेहरा निवडलाय. जो की बॉलिवूडमधील फेमस नाही... निल भूपालम यापूर्वी 'नो वन किल्ड जेसिका' आणि शैतान या चित्रपटांमध्ये नजरेस पडलाय.   

4/5

युनिक स्टोरीलाइन

चित्रपट निर्माते फिल्मबाबत उत्सुकता कायम राखण्यात यशस्वी ठरलेत... तरुण जोडप्यांना रस्त्यावरून प्रवास करणं आणि आपल्य़ा निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी कोणकोणते अनुभव येऊ शकतात... हे यात दाखवलंय...

 

युनिक स्टोरीलाइन चित्रपट निर्माते फिल्मबाबत उत्सुकता कायम राखण्यात यशस्वी ठरलेत... तरुण जोडप्यांना रस्त्यावरून प्रवास करणं आणि आपल्य़ा निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी कोणकोणते अनुभव येऊ शकतात... हे यात दाखवलंय...  

5/5

अनुष्काची प्रोड्युसर म्हणून सुरूवात

बॉलिवूडमध्ये येऊन फार काळ न झालेली तरुण अभिनेत्री आता अभिनयासोबत प्रो़ड्युसर म्हणून सुरूवात करतेय. अनुष्काचा चित्रपट 'NH10' तिचा होम प्रोडक्शन चित्रपट आहे. 

 

 

अनुष्काची प्रोड्युसर म्हणून सुरूवात बॉलिवूडमध्ये येऊन फार काळ न झालेली तरुण अभिनेत्री आता अभिनयासोबत प्रो़ड्युसर म्हणून सुरूवात करतेय. अनुष्काचा चित्रपट 'NH10' तिचा होम प्रोडक्शन चित्रपट आहे.