खूशखबर! गॅझेट्सवर मिळतेय भारी सूट

Jun 15, 2015, 20:05 PM IST
1/4

जर तुमच्या मनात  HD LED टीव्ही घ्यायचा विचार असेल तर Vu कंपनीने आपला 55,000 चा LED टीव्ही 47,990 ला उपलब्ध केलाय. 48 इंचाच्या या टीव्हीमध्ये HDMI पोर्टसोबत 4 यूएसबी पोर्टही असतील. फ्लिपकार्टवर EMI चे पर्यायही उपलब्ध आहेत.

2/4

जर तुम्ही हजार रूपयात चांगली पॉवरबँक शोधत असाल तर Itek कंपनीने 10000mah ची पॉवरबँक आपल्याला 694 रूपयात उपलब्ध असेल. सोबत Itek कंपनीच्या बाकीच्या उत्पादनावरही ऑफर असणार आहेत.

3/4

श्याओमीचा Mi4 64GB फ्लिपकार्टवर 23,999 ऐवजी 19,999 ला उपलब्ध असेल. एक्सचेंज ऑफरही उपलब्ध असून 14,999 किंमतीत हा खरेदी करू शकता. यात 13 MP कॅमेरा, 5 इंच फुल डिस्प्ले, 3 GB रॅम असे अनेक फिचर्स मिळतील..

4/4

जर तुम्ही हायटेक बाजारात मॅकबुक प्रो घेण्याच्या विचारात असाल तर या आठवड्यात तुमच्यासाठी खुप चांगल्या ऑफर आहेत. मॅकबुक प्रो 1.45 लाखांचा असून तुम्हाला 1 लाख 21 हजार रूपयात उपलब्ध असेल. यात 16 जीबी रॅम, i7 प्रोसेसर, आणि 8 तासांचा टॉकटाईम असेल. अॅमेझॉनवर एक्सचेंज ऑफरही मिळू शकेल.