बर्थडेगर्ल कतरीनाच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

Jul 16, 2015, 17:27 PM IST
1/11

वृत्तानुसार सलमान खान बरोबर बऱ्याच वर्षांपासून चाललेल्या संबंधाला अखेर पूर्णविराम मिळाला. आता अशी चर्चा आहे कि कतरीना सध्या रणबीर कपूर याच्यासोबत 'लिव इन'मध्ये राहत आहे. लवकरच दोघे लग्न करणार आहेत.  

2/11

कतरीना कैफला 2005 मध्ये लॅकमे इंडिया फॅशन वीक चा फेस ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला होता.

3/11

कतरीनाच्या आधी अपने या चित्रपटासाठी अमिषा पटेलला विचारण्यात आले होते पण तारखा नसल्यामुळे अमिषाने या चित्रपटाला नकार दिला आणि नंदिनी ही व्यक्तीरेखा कतरीनाला मिळाली. 

4/11

सलमान खानने 2004 मध्ये कतरीनाला एक संधी दिली आणि त्या दोघांमधील संबंध वाढायला लागले. 

5/11

कतरीनाचे खरे नाव कतरीना टॉरकेटी आहे. कतरीनाच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आहे. म्हणून दिग्दर्शक कायजाद गुस्तादने तिचे नाव बदलून कतरीना कैफ केले. याच नावाने कतरीना बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध झाली. 

6/11

कतरीनाने बूम चित्रपटानंतर तेलगू आणि मल्याळम चित्रपटात कामे केली. त्यानंतर तिला 'सरकार' चित्रपटातील पूजाचा रोल मिळाला.

7/11

'बूम' या चित्रपटानंतर कतरीनाला मॉडेलिंगसाठी भारतात बोलवण्यात आले. दिग्दर्शकांची नजर कटरिनावर होती पण तिचं हिंदी कमकुवत असल्यामुळे दिग्दर्शकांनाही संभ्रम निर्माण होत असे. 

8/11

कतरीनाने चौदाव्या वर्षांपासूनच मॉडेलिंगला सुरूवात केली. 2003 मध्ये दिग्दर्शक कायजाद गुस्तादने तिला एका फॅशन शो मध्ये पाहिले आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर 'बूम' या चित्रपटासाठी कास्ट केले. 

9/11

कतरीनाला एकूण सहा बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे. कतरिनाची आई वेगवेगळ्या देशातून फिरून सहा वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये सेटल झाली. 

10/11

कतरीनाचा जन्म १६ जुलै १९८३ ला हॉंगकाँगमध्ये झाला. लंडनमध्ये स्थायिक झालेली कतरिनानंतर मुंबईमध्ये आली.

11/11

आज बॉलीवूडची आघाडीची एक्ट्रेस कतरीना कैफ हिचा हॅपीवाला बर्थ डे.... कतरीनाला बॉलिवूडमध्ये येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आणि या वेळात तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले. 

2003 मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि आता तीची गणना टॉप एक्ट्रेसेसमध्ये केली जाते. 
कतरीनाने आपल्या करियरच्या दरम्यान खूप उतार-चढाव पाहिले. तसेच तिच्या खासगी आयुष्याचीही खूप चर्चा झाली.

आज कतरीनाच्या वाढदिवशी तिच्या जीवनाशी जोडलेल्या काही गोष्टींवर नजर टाकूयात...

आज बॉलीवूडची आघाडीची एक्ट्रेस कतरीना कैफ हिचा हॅपीवाला बर्थ डे.... कतरीनाला बॉलिवूडमध्ये येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आणि या वेळात तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले.  2003 मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि आता तीची गणना टॉप एक्ट्रेसेसमध्ये केली जाते. 
कतरीनाने आपल्या करियरच्या दरम्यान खूप उतार-चढाव पाहिले. तसेच तिच्या खासगी आयुष्याचीही खूप चर्चा झाली. आज कतरीनाच्या वाढदिवशी तिच्या जीवनाशी जोडलेल्या काही गोष्टींवर नजर टाकूयात...