भारतातील दहा यशस्वी वनडे कर्णधार

Jul 14, 2015, 17:57 PM IST
1/11

दिलीप वेंगसकर  १९८७-१९८९ च्या काळात कर्णधार होते. १८ मॅचेसमधून ८ मॅचेसमध्ये त्यांना सफलता मिळाली होती.

2/11

सौरभ गांगुलीने १००हून जास्त वनडेमध्ये भारतासाठी कर्णधारपद भुषविले आहे. त्याच्या कप्तानीत १४६ मॅचेसमधून ७६ मॅचेस जिंकल्या आहेत.

3/11

भारतासाठी पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देवने  आपल्या कप्तानीच्या काळात १४६ मॅचमधून ७६ मॅचेस जिंकल्या आहेत. तर ६५ मॅचेस हरल्या आहे.

4/11

सुरेश रैना मधल्या फळीच्या धुवांधार बल्लेबाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्याला फक्त १२ वनडेचं कर्णधारपद करता आले आहे. त्यामध्ये ७ मॅचेस जिंकल्या आहेत. 

5/11

राहुल द्रविडच्या कर्णधारपद भारतीय संघाने ७९ मॅचेसमधून ४२ मॅचेस जिंकून दिल्या आहेत. त्याचा कप्तानीत भारताने ५६ टक्के मॅचेसमध्ये  त्याला सफलता मिळावली आहे. 

6/11

विरेंद्र सेहवाग आपल्या धुवांधार बल्लेबाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे तसेच गरज पडल्यास त्याने कर्णधारपदही भुषविले होते. १२ वनडेमधून ५ वनडे त्याने जिंकल्या आहेत. ५८ टक्क्यांहून अधिक मॅचेस त्याने जिंकून दिल्या आहेत. 

7/11

अजय जडेजाच्या कप्तानीत भारताने १३ मधून ८ मॅच जिंकल्या आहेत. ६१.५३ टक्के मॅचेसमध्ये त्याला सफलता मिळाली आहे.

8/11

महेंद्र सिंह धोनी नंतर मोहम्मद अजहरूद्दीन याचा सगळ्यात जास्त वनडे मॅचेसमध्ये कप्तानी करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्या कर्णधारपदात भारताने १७४ मॅचेसमधून ९० मॅच जिंकून दिल्या आहेत. 

9/11

विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीनंतर भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. त्याच्या कप्तानीत भारतीय संघाने १७ मॅचमधून १४ मॅच जिंकल्या आहेत. ८२ टक्के मॅचेसमध्ये त्याला सफलता मिळाली आहे.

10/11

महेंद्रसिंह धोनीने २०११ ला भारताला वर्ल्डकप जिंकून दिला होता. १००पेक्षा जास्त वनडे मॅचेस जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याच्या कप्तानीत भारताने १८१ वनडेतून १०१ मॅचेस जिंकल्या आहेत तर फक्त ६५ हरल्या आहे.

11/11

झिम्बॉम्ब्वे दौऱ्यासाठी भारताची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवली गेलीय. रहाणे हा भारताचा २२ वा एकदिवसीय कर्णधार आहे. सय्यद किरमानी, मोहिंदर अमरनाथ आणि अनिल कुंबळे असेही कर्णधार होऊन गेले ज्यांना केवळ एक किंवा दोन मॅचसाठी वनडे कर्णधारपद भुषविलं.

याआधी भारतात असे कर्णधार होऊन गेले ज्यांच्या कारकिर्दीत संघाने घवघवीत यश मिळवले आहे. टाकुयात अशाच काही कर्णधारांवर नजर... 

झिम्बॉम्ब्वे दौऱ्यासाठी भारताची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवली गेलीय. रहाणे हा भारताचा २२ वा एकदिवसीय कर्णधार आहे. सय्यद किरमानी, मोहिंदर अमरनाथ आणि अनिल कुंबळे असेही कर्णधार होऊन गेले ज्यांना केवळ एक किंवा दोन मॅचसाठी वनडे कर्णधारपद भुषविलं. याआधी भारतात असे कर्णधार होऊन गेले ज्यांच्या कारकिर्दीत संघाने घवघवीत यश मिळवले आहे. टाकुयात अशाच काही कर्णधारांवर नजर...