पाहा 'बाहुबली'नं आतापर्यंत बनवले हे 9 रेकॉर्ड्स!

Jul 19, 2015, 20:38 PM IST
1/10

नववा रेकॉर्ड: हॉलिवूड हादरला

बाहुबली असा पहिला भारतीय चित्रपट बनलाय ज्यामुळं हॉलिवूड हादरलंय. ही 'थ्री हंड्रेड' नावाची अशी युद्धकथेची झलक आहे. ज्यानं 2007मध्ये हॉलिवूडमध्ये एका कॉमिक सीरिजकडून प्रेरणा घेत मोठ्या पडद्यावर आणलं होतं. थ्री हंड्रेड फिल्मला सर्वाधिक विश्वासदर्शक मानली जाणारी आंतरराष्ट्रीय रेटिंग एजंसी आयएमडीबीनं ७.८ रेटिंग दिलं होतं.

यापूर्वी आयएमडीबीनं सर्वाधिक रेटिंग १९९४मधील चित्रपट द शॉशँक रिडेंप्शनला दिलं होतं. मात्र ते पण ९.३ होतं. आता मात्र भारतीय फिल्म बाहुबलीला त्याच एजंसीनं ९.५ रेटिंग दिलंय. जो की एक रेकॉर्ड आहे. 

नववा रेकॉर्ड: हॉलिवूड हादरला बाहुबली असा पहिला भारतीय चित्रपट बनलाय ज्यामुळं हॉलिवूड हादरलंय. ही 'थ्री हंड्रेड' नावाची अशी युद्धकथेची झलक आहे. ज्यानं 2007मध्ये हॉलिवूडमध्ये एका कॉमिक सीरिजकडून प्रेरणा घेत मोठ्या पडद्यावर आणलं होतं. थ्री हंड्रेड फिल्मला सर्वाधिक विश्वासदर्शक मानली जाणारी आंतरराष्ट्रीय रेटिंग एजंसी आयएमडीबीनं ७.८ रेटिंग दिलं होतं. यापूर्वी आयएमडीबीनं सर्वाधिक रेटिंग १९९४मधील चित्रपट द शॉशँक रिडेंप्शनला दिलं होतं. मात्र ते पण ९.३ होतं. आता मात्र भारतीय फिल्म बाहुबलीला त्याच एजंसीनं ९.५ रेटिंग दिलंय. जो की एक रेकॉर्ड आहे. 

2/10

आठवा रेकॉर्ड: डब चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई

केवळ इतकंच नाही तर बाहुबलीच्या हिंदी डब्ड फिल्मनं 50 कोटींची कमाई करत डब चित्रपटांच्या कमाईच्या क्षेत्रात नवा रेकॉर्ड बनवलाय.

आठवा रेकॉर्ड: डब चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई केवळ इतकंच नाही तर बाहुबलीच्या हिंदी डब्ड फिल्मनं 50 कोटींची कमाई करत डब चित्रपटांच्या कमाईच्या क्षेत्रात नवा रेकॉर्ड बनवलाय.

3/10

सातवा रेकॉर्ड: नऊ दिवसांत 300 कोटींचा आकडा

'बाहुबली' एवढ्यावरच थांबला नाहीय तर बॉक्स ऑफिसवर नऊ दिवसांमध्ये 300 कोटी रुपयांचा आकडा पार करणारी पहिली दक्षिण भारतीय फिल्म बनलीय. सुपरस्टार रजनीकांत यांचा 'एंथिरन'चा रेकॉर्ड बाहुबलीनं तोडलाय. एंथिरननं 290 कोटी कमावले होते.

सातवा रेकॉर्ड: नऊ दिवसांत 300 कोटींचा आकडा 'बाहुबली' एवढ्यावरच थांबला नाहीय तर बॉक्स ऑफिसवर नऊ दिवसांमध्ये 300 कोटी रुपयांचा आकडा पार करणारी पहिली दक्षिण भारतीय फिल्म बनलीय. सुपरस्टार रजनीकांत यांचा 'एंथिरन'चा रेकॉर्ड बाहुबलीनं तोडलाय. एंथिरननं 290 कोटी कमावले होते.

4/10

सहावा रेकॉर्ड: पाच दिवसांत 200 कोटींचा टप्पा

यासोबतच एस.एस. राजामौली दिग्दर्शित फिल्म बाहुबलीनं रिलीज झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये जगभरात 200 कोटी रुपये कमावले आणि नवा रेकॉर्ड बनवला. 

सहावा रेकॉर्ड: पाच दिवसांत 200 कोटींचा टप्पा यासोबतच एस.एस. राजामौली दिग्दर्शित फिल्म बाहुबलीनं रिलीज झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये जगभरात 200 कोटी रुपये कमावले आणि नवा रेकॉर्ड बनवला. 

5/10

पाचवा रेकॉर्ड: दोन दिवसांत 100 कोटी पार

बाहुबलीनं दोन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला. सर्वात कमी वेळेत 100 कोटी रुपयांची कमाई करण्याचा रेकॉर्ड या चित्रपटानं बनवला.

पाचवा रेकॉर्ड: दोन दिवसांत 100 कोटी पार बाहुबलीनं दोन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला. सर्वात कमी वेळेत 100 कोटी रुपयांची कमाई करण्याचा रेकॉर्ड या चित्रपटानं बनवला.

6/10

चौथा रेकॉर्ड: परदेशातील 'पिके'चा रेकॉर्ड मोडला

प्रभाष स्टाटर 'बाहुबली' या चित्रपटानं अमेरिका आणि मलेशियातील फिल्म 'पीके'च्या कमाईचा रेकॉर्ड तोडत एक नवा रेकॉर्ड बनवलाय. बाहुबलीनं अमेरिकेत पहिल्या विकेंडला 28.07 कोटी रुपये आणि मलेशियामध्ये जवळपास 23.43 लाख रुपये कमवले. 

चौथा रेकॉर्ड: परदेशातील 'पिके'चा रेकॉर्ड मोडला प्रभाष स्टाटर 'बाहुबली' या चित्रपटानं अमेरिका आणि मलेशियातील फिल्म 'पीके'च्या कमाईचा रेकॉर्ड तोडत एक नवा रेकॉर्ड बनवलाय. बाहुबलीनं अमेरिकेत पहिल्या विकेंडला 28.07 कोटी रुपये आणि मलेशियामध्ये जवळपास 23.43 लाख रुपये कमवले. 

7/10

तिसरा रेकॉर्ड: पहिल्या दिवशी 50 कोटींची कमाई

'बाहुबली'नं रिलीज होताच पहिल्याच दिवशी 50 कोटींहून अधिकची कमाई करत आतापर्यंतच्या सर्वच चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला. भारतीय सिनेमाच्या इतिहासात या चित्रपटानं एक नवा अध्याय लिहीलाय. 

तिसरा रेकॉर्ड: पहिल्या दिवशी 50 कोटींची कमाई 'बाहुबली'नं रिलीज होताच पहिल्याच दिवशी 50 कोटींहून अधिकची कमाई करत आतापर्यंतच्या सर्वच चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला. भारतीय सिनेमाच्या इतिहासात या चित्रपटानं एक नवा अध्याय लिहीलाय. 

8/10

दुसरा रेकॉर्ड: पोस्टरचं गिनीज बुकात नाव

बाहुबलीचा दुसरा रेकॉर्ड म्हणजे, याचं पोस्टर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. कारण 'बाहुबली' टीमनं चित्रपटाचं 51,968.32 स्क्वेअर फूटाचं पोस्टर तयार करून 50,687.25 स्क्वेअर फूट पोस्टरचा रेकॉर्ड मोडला. 

दुसरा रेकॉर्ड: पोस्टरचं गिनीज बुकात नाव बाहुबलीचा दुसरा रेकॉर्ड म्हणजे, याचं पोस्टर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. कारण 'बाहुबली' टीमनं चित्रपटाचं 51,968.32 स्क्वेअर फूटाचं पोस्टर तयार करून 50,687.25 स्क्वेअर फूट पोस्टरचा रेकॉर्ड मोडला. 

9/10

पहिला रेकॉर्ड: सर्वात महागडा चित्रपट
'बाहुबली'नं रिलीज होताच पहिला रेकॉर्ड बनवला. तो म्हणजे भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट... चित्रपट बनविण्यासाठी 250 कोटींचा खर्च झाला. 

पहिला रेकॉर्ड: सर्वात महागडा चित्रपट
'बाहुबली'नं रिलीज होताच पहिला रेकॉर्ड बनवला. तो म्हणजे भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट... चित्रपट बनविण्यासाठी 250 कोटींचा खर्च झाला. 

10/10

सध्या बॉक्स ऑफिसवर ज्या चित्रपटानं भूकंप आणलाय तो म्हणदजे 'बाहुबली'... सध्या बाहुबलीनं 300 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केलीय. पण लवकरच 400 कोटींच्या घरात हा चित्रपट पोहोचेल असंच दिसतंय. या फिल्मनं आतापर्यंत 1-2 नव्हे तर तब्बल 9 रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत.

सध्या बॉक्स ऑफिसवर ज्या चित्रपटानं भूकंप आणलाय तो म्हणदजे 'बाहुबली'... सध्या बाहुबलीनं 300 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केलीय. पण लवकरच 400 कोटींच्या घरात हा चित्रपट पोहोचेल असंच दिसतंय. या फिल्मनं आतापर्यंत 1-2 नव्हे तर तब्बल 9 रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत.