पाहा ऍपलचे 'स्मार्ट दशावतार'

Sep 10, 2014, 22:37 PM IST
1/10

10. यू2 चा अल्बम आयट्यूनवर 
ऍपलच्या समारोहाक समापन यू २ रॉक बँडने लाईव्ह प्रसारीत झाला. या वेळी बँडने आपला नवा एल्बमचा ऑक्टोबरमध्ये  आयट्यून्स लॉन्च करण्याची माहिती दिली.

2/10

9. डिजिटल क्राउन
ऍपल वॉचचे ज्यास्तच ज्यास्त फीचर्स त्यात बाजूलाच असणाऱ्या एका डायलवरून नियंत्रित होतात. याला ऍपलने डिजिटल क्राऊन म्हटलं आहे.

3/10

8. सर्वात जवळचं गॅझेट
ऍपलच्या मते स्मार्टवॉचच्या रूपात युझर्सच्या  सर्वात जवळ असणारं गॅझेट त्यांनी बनवलं आहे. या घड्याळात फिटनेसपासून काही महत्वाची माहिती देणारे फीचर्सही उपलब्ध आहेत.

4/10

7. ऍपल पे
एका मोठ्या गॅपनंतर ऍपलने आपलं स्मार्टवॉच ऍपल वॉच लॉन्च केलं. हे वॉच एका पट्ट्यासारखं असेल, या घड्याळाची किंमत 349 डॉलर ठेवण्यात आली आहे.

5/10

6.ऍपलचं घड्याळ
ऍपल कंपनीने आपलं मोबाईल पेमेंट सिस्टम लॉन्च केलं आहे. या सिस्टमला ऍपल पे नाव देण्यात आलं आहे. ही सिस्टम पारंपरिक पद्धत किंवा कार्ड न वापरता मोबाईलच्या इशाऱ्यावरून पैसे अदा करते.

6/10

5. फोनची किंमत
आयफोन 6 आणि 6 प्लसची किंमत अमेरिकेच्या काँन्ट्रक्टप्रमाणे 199 ते 499 डॉलर असणार आहे. नवीन फोन्स पांढऱ्या, सोनेरी आणि स्पेस ग्रे रंगात 19 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असेल.

7/10

4. नवीनऑपरेटिंग सिस्टम
नवीन आयफोन्समध्ये आयओएस-8 ऑपरेटिंग सिस्टम असेल, आयओएस-8 ग्राहकांसाठी 17 सप्टेंबर रोजी उपलब्ध होणार आहे.

8/10

3. नवीन चिप
आयफोन ६ सिरीजमध्ये ए-8 चिप लावण्यात आली आहे. या दोन्ही फोन्सना अधिक वेगवान आणि शक्तीशाली बनवण्यात आलं आहे.

9/10

2. कॅमेरा
आयफोनच्या कॅमेऱ्यात अनेक सुधार करण्यात आले आहेत. यात हाय क्वालीटी व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि शार्प स्टिल फोटो घेता येऊ शकतात. आयफोन 6 प्लसमध्ये ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचर्स देण्यात आले आहेत.

10/10

1. नवीन आयफोन्स
ऍपलने दोन आयफोन लॉन्च केले, आयफोन 6 चं स्क्रीन साईझ 4.7 इंचात उपलब्ध असेल, तर आयफोन 6 प्लसचं स्क्रीन 5.5 इंचाच असेल.