लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटी!

Sep 09, 2014, 12:57 PM IST
1/6

कोंकणा सेन शर्मा

अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सर्वांची स्तुती कमावणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं 2007मध्ये रणवीर शौरीसोबत डेटिंग सुरू केली. दोघांनी गुपचुप सप्टेंबर 2010मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर कोंकणानं एका मुलाला जन्म दिल्याची बातमी आली, त्याचं नाव हारून ठेवलं.

 

कोंकणा सेन शर्मा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सर्वांची स्तुती कमावणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं 2007मध्ये रणवीर शौरीसोबत डेटिंग सुरू केली. दोघांनी गुपचुप सप्टेंबर 2010मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर कोंकणानं एका मुलाला जन्म दिल्याची बातमी आली, त्याचं नाव हारून ठेवलं.  

2/6

सारिका

कमल हसन आपल्या जमान्यातील असा अभिनेता होता ज्याच्यावर अनेक मुली मरायच्या. सारिका स्वत: कमल हसनकडे आकर्षित झाली होती. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. कमल हसन आधीच विवाहित होते. त्यांनी पत्नी वाणी गणपतीला घटस्फोट दिल्यानंतर सारिकासोबत राहू लागले. दोघांच्या प्रेमाचं फुल म्हणजे श्रूती हसन... श्रूतीच्या जन्मानंतर दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर अक्षराचा जन्म झाला. मात्र नंतर सारिकानं कमल हसनवर बेवफाचा आरोप लावून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला. 

सारिका कमल हसन आपल्या जमान्यातील असा अभिनेता होता ज्याच्यावर अनेक मुली मरायच्या. सारिका स्वत: कमल हसनकडे आकर्षित झाली होती. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. कमल हसन आधीच विवाहित होते. त्यांनी पत्नी वाणी गणपतीला घटस्फोट दिल्यानंतर सारिकासोबत राहू लागले. दोघांच्या प्रेमाचं फुल म्हणजे श्रूती हसन... श्रूतीच्या जन्मानंतर दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर अक्षराचा जन्म झाला. मात्र नंतर सारिकानं कमल हसनवर बेवफाचा आरोप लावून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला. 

3/6

श्रीदेवी

आपल्या जमान्यातील सौंदर्यवती आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी अशी पहिली अभिनेत्री आहे, जिनं आपण लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचं कबूल केलं होतं. हिट फिल्म मिस्टर इंडियाचे प्रोड्यूसर बोनी कपूर सोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. तेव्हा बोनी कपूर विवाहित होते. 1996मध्ये दोघांनी लग्न केलं आणि काही महिन्यांनंतरच श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा जन्म झाला.  

श्रीदेवी आपल्या जमान्यातील सौंदर्यवती आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी अशी पहिली अभिनेत्री आहे, जिनं आपण लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचं कबूल केलं होतं. हिट फिल्म मिस्टर इंडियाचे प्रोड्यूसर बोनी कपूर सोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. तेव्हा बोनी कपूर विवाहित होते. 1996मध्ये दोघांनी लग्न केलं आणि काही महिन्यांनंतरच श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा जन्म झाला.  

4/6

अनुष्का शंकर

प्रसिद्ध सतार वादक अनुष्का शंकर डेटिंग दरम्यानच प्रेग्नेंट राहिली. अनुष्का ब्रिटिश फिल्ममेकर 'जो राइट' सोबत डेटींग करत होती. दोघांनी प्रेग्नेंट असल्याचं कळताच एका महिन्यानंतर लग्न केलं. अनुष्कानं फेब्रुवारी 2011मध्ये मुलाला जन्म दिला. 

अनुष्का शंकर प्रसिद्ध सतार वादक अनुष्का शंकर डेटिंग दरम्यानच प्रेग्नेंट राहिली. अनुष्का ब्रिटिश फिल्ममेकर 'जो राइट' सोबत डेटींग करत होती. दोघांनी प्रेग्नेंट असल्याचं कळताच एका महिन्यानंतर लग्न केलं. अनुष्कानं फेब्रुवारी 2011मध्ये मुलाला जन्म दिला. 

5/6

अमृता अरोरा

व्हिडिओ जॉकीची अभिनेत्री झालेली अमृता अरोराच्या लग्नाची बातमी अशीच आली. अमृता लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती. बिझनेसमन शकीलसोबत ती रिलेशनशीपमध्ये होती. उशीर न करताच मग दोघांनी लग्न केलं. 

अमृता अरोरा व्हिडिओ जॉकीची अभिनेत्री झालेली अमृता अरोराच्या लग्नाची बातमी अशीच आली. अमृता लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती. बिझनेसमन शकीलसोबत ती रिलेशनशीपमध्ये होती. उशीर न करताच मग दोघांनी लग्न केलं. 

6/6

सेलिना जेटली

सेलिनानं दुबईमध्ये गुपचुप 'पीटर हाग' सोबत लग्न केलं. सेलिना जेटली लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याच्या बातम्यांना नेहमीच खोट म्हणत आली. पण मार्च 2012मध्ये तिनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. ते लग्नाच्या 9 महिन्यांपूर्वीच होता.  

सेलिना जेटली सेलिनानं दुबईमध्ये गुपचुप 'पीटर हाग' सोबत लग्न केलं. सेलिना जेटली लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याच्या बातम्यांना नेहमीच खोट म्हणत आली. पण मार्च 2012मध्ये तिनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. ते लग्नाच्या 9 महिन्यांपूर्वीच होता.