बाबो! 39 बायका असलेला नवरा अंत्यसंस्कारात उठून बसला आणि...

Jun 15, 2021, 15:48 PM IST
1/6

अजूनही जिवंत आहेत जिओना चाना?

अजूनही जिवंत आहेत जिओना चाना?

रूग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही जिओना यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, त्यांच्या हृदयाचे ठोके सुरू आहेत. त्यांच शरीर देखील गरम आहे. यामुळे अद्याप जिओना यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत.   

2/6

38 पत्नी, 89 मुलं, 14 सुना आणि 33 नातवंड

38 पत्नी, 89 मुलं, 14 सुना आणि 33 नातवंड

मिजोरमच्या बख्तवांग गावात राहणारे जिओना हे 38 पत्नी,  89 मुलं, 14 सूना आणि 33 नातवंड यांच्यासोबत 100 खोल्यांच्या घरात राहत असतं. याचं कारणामुळे त्यांचं गावं आकर्षणाचा विषय होता. जिओना यांच्या कुटुंबातील महिला देखील शेती करत असतं. जिओना चाना पेशाने  कारागीर होते. 

3/6

एकाच इमारतीत संपूर्ण कुटुंब राहतो

एकाच इमारतीत संपूर्ण कुटुंब राहतो

न्यूज एजन्सी Reuters ने दिलेल्या माहितीनुसार, चाना पत्नी, मुलं आणि नातवंड एकाच इमारतीत राहतात. 

4/6

कुटुंबांचा खर्च असतो जास्त

कुटुंबांचा खर्च असतो जास्त

जिओना चाना यांच्या कुटुंबियांचा खर्च हा कोणत्याही सामान्य कुटुंबियांपेक्षा अधिक असतो. एका सामान्य कुटुंबाला जे रेशन 2-3 महिन्यांकरता लागतो तेवढं संपूर्ण रेशन जिओना यांना एका दिवसाकरता लागतं. एका दिवशी 45 किलोहून अधिक तांदूश, 30-40 कोंबड्या, 25 किलो डाळ आणि अनेक डझन अंडी, 60 किलो भाज्या असा जिन्नस असतो. 20 किलो फळ दररोज लागतात. 

5/6

17 वर्षांचे असताना केलं पहिलं लग्न

17 वर्षांचे असताना केलं पहिलं लग्न

जिओना यांचं 17 व्या वर्षी पहिलं लग्न झालं. त्यांची पहिली पत्नी तीन वर्षाने मोठी होती. जिओना स्थानीय इसाइ धार्मिक संप्रदायाचे प्रमुख होते. जिन्हे 'चाना' म्हटलं जायचं. जिओनी यांची पहिली पत्नी मुखिया म्हणून जबाबदारी सांभाळत असे.

6/6

जिओना यांचं 13 जून रोजी झालं होतं निधन

जिओना यांचं 13 जून रोजी झालं होतं निधन

जिओना यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटूंब दुःखात होतं. हे कुटुंब सुंदर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या बकटावंग गावात 4 मजली इमारतीत राहतात. ज्याला 100 खोल्या आहेत.