'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेवंता'चा नवा लूक पाहिलात का?
Sep 12, 2020, 19:32 PM IST
1/4
झी मराठीवरील गाजलेली मालिका 'रात्रीस खेळ चाले'मधून घराघरात पोहचलेली 'शेवंता' अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने एका नव्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/4
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील अपूर्वाच्या या फोटोजना सोशल मीडियावर अनेकांनी लाईक केलं असून तिचा हा अंदाज अनेकांच्या पसंतीसही उतरत आहे.
TRENDING NOW
photos
3/4
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी अपूर्वाने साकारलेली 'शेवंता' नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहणार आहे.
4/4
मालिकेतील आण्णा आणि शेवंता या जोडीने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली होती. (फोटो सौजन्य : apurvanemlekarofficial)
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.