PHOTO: हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी करा 'हे' योगा; कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी
Yoga For Lower Cholesterol: बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या वेळा यामुळे अनेक जणांना उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. रोज योग केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योगाची ही आसने करा.
2/7
3/7
अर्ध मत्स्येंद्रासन
4/7
कपालभाती
5/7
चक्रासन
6/7
शलभासन
हे आसन करताना तुमचे दोन्ही पाय सरळ ठेवा आणि पायाच्या पंजांना सरळ वरच्या बाजूला ठेवा. त्यानंतर डावा हात डाव्या मांडीखाली आणि उजवा हात उजव्या मांडीखाली ठेवा. तुमचे डोके आणि चेहरा हा सरळ ठेवा. त्यानंतर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे पाय वरच्या बाजूने उचलण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी २० सेकंद या आसनात राहण्याचा प्रयत्न करा.
7/7