जगातील सर्वात महागडा किडा, याला विकून रातोरात बनता येत श्रीमंत; काय आहे यात खास?

तुम्ही अनेक प्रकारचे किडे बघितले असतील. यातील काही किडे तुमच्यासाठी त्रासदायक असतात.तुमच्यालेखी त्यांची किंमत काहीच नसते. पण एखादा किडा 75 लाख रुपयांना मिळतोय, असं कोणी सांगितलं तर विश्वास ठेवाल? 

Pravin Dabholkar | Jul 10, 2024, 07:00 AM IST

Stag Bettle: तुम्ही अनेक प्रकारचे किडे बघितले असतील. यातील काही किडे तुमच्यासाठी त्रासदायक असतात.तुमच्यालेखी त्यांची किंमत काहीच नसते. पण एखादा किडा 75 लाख रुपयांना मिळतोय, असं कोणी सांगितलं तर विश्वास ठेवाल? 

1/8

जगातील सर्वात महागडा किडा, याला विकून रातोरात बनता येत श्रीमंत; काय आहे यात खास?

world expensive insect stag bettle Features Marathi News

Stag Bettle: तुम्ही अनेक प्रकारचे किडे बघितले असतील. यातील काही किडे तुमच्यासाठी त्रासदायक असतात.तुमच्यालेखी त्यांची किंमत काहीच नसते. पण एखादा किडा 75 लाख रुपयांना मिळतोय, असं कोणी सांगितलं तर विश्वास ठेवाल?

2/8

महागड्या किड्यांपैकी एक

world expensive insect stag bettle Features Marathi News

हो. स्टॅग बिटल हा किडा जगातील महागड्या किड्यांपैकी एक आहे. पण या स्टॅग बिटलमध्ये असं इतकं काय खास आहे? ज्यामुळे त्याची किंमत लाखोंच्या घरात जाते? 

3/8

दुर्लभ प्रजातींपैकी एक

world expensive insect stag bettle Features Marathi News

स्टॅग बिटल हा किडा पृथ्वीवरील सर्वात दुर्लभ प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे स्टॅग बीटल हा अनेकांसाठी आकर्षण राहिला आहे. स्टॅग बीटल ठेवल्यास तुम्ही रातोरात शअरीमंत होता, असे काहींना वाटते. 

4/8

मेम्बिबल्ससाठी ओळखला जातो

world expensive insect stag bettle Features Marathi News

वैज्ञानिक माहितीनुसार स्टॅग बीटल हा जंगलातील इकोसिस्टिममध्ये महत्वपूर्ण सैप्रोक्सिलिक संयोजनाचे प्रतिनिधीत्व करतो. तो आपल्या वाढलेल्या मेम्बिबल्ससाठी ओळखला जातो. 

5/8

वैद्यकीय उपचारासाठी उपयोग

world expensive insect stag bettle Features Marathi News

या किड्यांचे वजन 2 ते 6 ग्रॅम इतके असते. तसेच ते साधारण 3 ते 7 वर्षे जगतात. मेल किडे 35 ते 75 मिमि लांब असतात. तर फिमेल किडे 30 ते 50 मिमी लांब असतात. यांचा उपयोग वैद्यकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. 

6/8

उष्ण ट्रॉपिकल वातावरणात वाढतो

world expensive insect stag bettle Features Marathi News

स्टॅग बीटलवर आढळणाऱ्या विशिष्ट मेम्बिबल्सवरुन त्याचे नाव पडले आहे. स्टॅग बीटल हा उष्ण ट्रॉपिकल वातावरणात वाढतो तर थंड वातावरणाप्रती तो संवेदनशील असतो. 

7/8

शहरी भागांमध्येही आढळतो

world expensive insect stag bettle Features Marathi News

स्टॅग बीटल हा वुडलॅंड्सवर राहणे पसंत करतो. असे असले तरी तो बगीचा, पार्क, गार्डन अशा शहरी भागांमध्येही आढळू शकतो. 

8/8

स्टॅग बीटल काय खातो?

world expensive insect stag bettle Features Marathi News

स्टॅग बीटल गोड द्रव पदार्थ खातो. झाडांचा रस, सडलेल्या फळांचा रस हे त्याचे खाण्याचे पदार्थ आहेत. स्टॅग बीटल लार्वा मृत लाकूड खातो. आपल्या टोकदार जबड्याचा उपयोग ते खरडवण्यासाठी आणि तुकडे करण्यासाठी करतात. स्टॅग बीटल हा जिवंत झाडे आणि रोपांसाठी धोकादायक नसतो.