शारिरीक संबधांनंतर महिलांनी 'या' गोष्टी टाळाच...

Physical relationship : शारीरिक संबंधांनंतर अनेक स्त्रिया गर्भधारणा होऊ नये म्हणून थेट टॉयलेटमध्ये जातात आणि आपल्या गुप्तांगाला साफ करण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने गर्भधारणा होत नाही असे अनेकांना वाटतं. तसेच शारीरिक संबंध केल्यानंतर शौचास गेल्याने महिलांना फायदा होतो हे वैद्यकीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे. मात्र महिलांनी शारीरिक संबंधांनंतर खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत.   

May 15, 2023, 19:20 PM IST
1/7

Do not use the spray on private parts after intercourse

शारिरीक संबंधांनंतर खासगी भागांवर स्प्रे, परफ्यूम किंवा डीओ सारख्या सुगंधी उत्पादनांचा वापर केल्याने त्रास होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. शारीरिक संबंधांनंतर सुगंधी उत्पादने वापरणे टाळायला हवं.

2/7

Bathing after intercourse

शारिरीक संबंधांनंतर आंघोळ केल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. कारण उबदार आणि ओलसर वातावरण जीवाणूंच्या वाढीस पोषक असतं आणि यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे शारिरीक संबंधांनंतर काही तासाने आंघोळ करावी

3/7

Transmission of viruses by using dirty towels after intercourse

संभोगानंतर गलिच्छ टॉवेल वापरल्याने विषाणूंचे संक्रमण होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ आणि कोरडा टॉवेल वापरायला हवा.

4/7

Urine after intercourse

संभोगानंतर लघवी केल्याने शारिरीक संबंधांनंतर मूत्रमार्गात गेलेले कोणतेही विषाणू बाहेर पडू शकतात. यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

5/7

Loose clothing is advised

शारीरिक संबंधांमध्ये शरीराच्या खूप प्रतिक्रिया होत असतात. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ संभोगानंतर सैल कपडे घालण्याचा सल्ला देतात जेणेकरुन संभोगानंतर शरीरात हवेचा संचार योग्य राहील. घट्ट कपडे घातल्याने श्वासोच्छ्वासाच त्रास होऊ शकतो.

6/7

Appetite after intercourse

शारीरिक संबंधांनंतर भूक लागू शकते. त्यामुळे अशावेळी उपाशी राहू नका. तसेच शरीर डिहायड्रेट होण्याची भीती असते त्यामुळे निदान ग्लासभर पाणी प्या.   

7/7

Disclaimer

महत्त्वाचे - या टीप्स प्राप्त माहितीवर आधारित आहेत. झी 24 तास याची पृष्टी करत नाही. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.