Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' गुणांकडे आकर्षित होतात महिला, पाहा चाणक्यांनी काय सांगितलंय?

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये आपल्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Apr 06, 2024, 17:50 PM IST
1/7

चाणक्य यांनी पुरुषांच्या काही गुणांबद्दल सांगितलं आहे, ज्यांच्यावर स्त्रिया आकर्षित होतात.

2/7

चाणक्यांच्या निती शास्त्रामध्ये स्त्री पुरूष संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती सामान्यांना पोहोचवली आहे. 

3/7

जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहे. 

4/7

जे पुरुष स्त्रियांचा आदर करतात, स्त्रियांशी प्रेमाने, सभ्यतेने आणि सौजन्यानं बोलतात, त्या पुरूषांवर महिला फिदा होतात.

5/7

महिलांना ऐकून घेणारे पुरूष आवडतात. लक्षपूर्वक ऐकणारे पुरुष महिलांना आवडतात.

6/7

आयुष्याचा जोडीदार शोधताना स्त्रिया मनाकडे पाहतात. पुरूषांचं मन किती मोठं आहे, यावरून त्याच्या स्वभावाचा अंदाज लावला जातो.

7/7

पुरुषाची वर्तवणूक चांगली असेल तर, किंवा जे पुरुष शांत, साधे आणि सौम्य स्वभावाचे असतात, स्त्रिया त्यांच्या प्रेमात पडतात. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)