अमिताभ बच्चन यांना कसा वाटला अभिषेकचा I Want To Talk? रिव्ह्यू शेअर करत म्हणाले, 'गरजेनुसार...'
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा सध्या त्याच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शूजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिषेक बच्चनशिवाय अहिल्या बामरू, बनिता संधू, जॉनी लीवर सारख्या कलाकार देखील त्यावेळी दिसले. चित्रपटातील सगळ्यात कलाकारांची सोशल मीडियावर स्तुती होत असल्याचं पाहयला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनचा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू दिला आहे की त्यांना हा चित्रपट कसा वाटला...
1/7
2/7
3/7
4/7
पुढे अमिताभ यांनी वडील हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळी लिहिल्या 'अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जितनी जरूरत थी. उसने उतनी ही पहचाना मुझे. वे जो कहते हैं उन्हें कहने दो, लेकिन मैं यही कहता हूं. मुझमें अच्छाई के लिए लालच अच्छा हो सकता है. आपको लालच बुरा भी हो सकता है, लेकिन अच्छा सोचना या बुरा सोचना आपकी जरूरत थी और यही मेरी पहचान थी. मैं जो था वैसा नहीं था या सोचो या मुझे अच्छा समझो, इतना तो तुम मुझे समझ सकते हो'
5/7
पुढे त्यांच्या कवितेच्या काही ओळी लिहित त्यांनी म्हटलं की 'अच्छे ने अच्छा और, बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जितनी जरूरत थी, उसने उतना ही पहचाना मुझे। वे जो कहते हैं उन्हें कहने दें .. लेकिन मैं यही कहता हूं। मुझमें अच्छाई के लिए लालच अच्छा हो सकता है। आपका लालच बुरा भी हो सकता है, लेकिन अच्छा सोचना या बुरा सोचना आपकी 'जरूरत' थी.. और यही मेरी पहचान थी.. मैं जो था वैसा नहीं था..या सोचो या मुझे अच्छा समझो.. इतना तो तुम मुझे समझ सकते हो।'
6/7