Movie Release Days: बॉलीवूडमध्ये शुक्रवार आणि साऊथमध्ये गुरुवारी का रिलीज होतात चित्रपट? कधीपासून सुरु झाली ही प्रथा
संपूर्ण आठवड्यात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हे दोनच दिवस का निवडले गेले? ही प्रथा कधीपासून सुरु झाली? यागाची कारणे जाणून घ्या.
तेजश्री गायकवाड
| Dec 16, 2024, 10:34 AM IST
History of Movie Release Days: संपूर्ण आठवड्यात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हे दोनच दिवस का निवडले गेले? ही प्रथा कधीपासून सुरु झाली? यागाची कारणे जाणून घ्या.
1/10
Knowledge Story: बॉलीवूडचे चित्रपट बहुतेक शुक्रवारी प्रदर्शित होतात आणि साऊथमध्ये चित्रपटांसाठी गुरुवारी रिलीज होतात. संपूर्ण आठवड्यात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हे दोनच दिवस का निवडले गेले? ही प्रथा कधीपासून सुरु झाली? याचा कधी विचार केला आहे का? हा केवळ योगायोग नसून त्यामागे ऐतिहासिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत. भारतात चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा अनोखा पॅटर्न कधी, कसा आणि का सुरू झाला याबद्दल जाणून घ्या.
2/10
हॉलीवूडमध्ये ट्रेंड सुरू झाला
3/10
शुक्रवारचे महत्त्व: देवी लक्ष्मी आणि संपत्तीची आशा
4/10
वीकेंडचा फायदा: प्रेक्षकांची गर्दी
शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचे सर्वात व्यावहारिक कारण म्हणजे तो आठवड्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. यानंतर शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आहेत, जेव्हा लोक त्यांच्या कुटुंबासह आणि मित्रांसह चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी जातात. याआधी, पहिल्या वीकेंडचे कलेक्शन मजबूत होते, जे चित्रपटाच्या सुरुवातीच्या यशाचे मोजमाप ठरते.
5/10
हॉलीवूडचा ट्रेंड: 1940 चा प्रभाव
6/10
साऊथमध्ये गुरुवार का?
साऊथ चित्रपटसृष्टीत अर्थत साऊथमध्ये गुरुवार हा चित्रपटांच्या प्रदर्शनाचा दिवस मानला जातो. याचे कारण धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय समजुती आहेत. गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांचा दिवस मानला जातो, जो एक शुभ आणि भाग्यवान दिवस मानला जातो. त्यामुळेच दक्षिणेत गुरुवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.
7/10
दिवस आधी निश्चित केलेला नव्हता
8/10
वीकेंड कलेक्शनचे महत्त्व
9/10
साऊथमध्ये चित्रपटांचे प्रमोशन धोरण
10/10