Pat Cummins चा आवडता भारतीय खेळाडू कोण? ऑस्ट्रेलियन कर्णधाराने दिलं धक्कादायक उत्तर

Pat Cummins Favourite Indian Cricketer: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करतेय. या पराभवानंतरही सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफसाठी प्रबळ दावेदार मानली जातेय.

Surabhi Jagdish | May 09, 2024, 12:01 PM IST
1/7

लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. 

2/7

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्सने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 

3/7

यावेळी कमिंसने भारतातील त्याचा आवडता क्रिकेटर कोण आहे हे देखील सांगितलं आहे. 

4/7

जसप्रीत बुमराह हा त्याचा आवडता भारतीय क्रिकेटपटू असल्याचं ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलंय.

5/7

यावेळी कमिंसने बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुकंही केलं आहे. 

6/7

सध्याच्या आयपीएलमध्ये बुमराह खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय.

7/7

आयपीएलमधील पर्पल कॅप देखील बुमराहकडेच आहे.