कधी साजरी होणार यंदाचा गुरु पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
गुरुपौर्णिमा ही खूप ठिकाणी आषाढपौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. वेदांचे रचनाकार महर्षि द्वैपायन वेदव्यास यांचा या दिवशी जन्म झाला होता.
Guru Purnima 2023 : गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम: ... गुरु पौर्णिमा ही गुरुला समर्पित असते. यादिवशी गुरुला अभिवादन केले जाते. गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) ही आषाढ महिन्यातील (muhurat) पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वेदांचे रचनाकार महर्षि द्वैपायन वेदव्यास (Maharshi Vyas) यांचा जन्म याच दिवशी झाला. यंदा गुरु पौर्णिमा 03 जुलै 2023 सोमवारी साजरा केली जाणार आहे.
1/8
3/8
6/8