कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

शाहरूखचा 'पलट' हा डायलॉग कतरिनाला चांगलाच भोवला आहे.

Aug 01, 2019, 19:34 PM IST

मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. चित्रपटातील शाहरूखचा 'पलट' हा डायलॉग कतरिनाला चांगलाच भोवला आहे. 'भारत' चित्रपटाच्या दमदार यशानंतर अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो माठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो

1/5

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ. या फोटोमध्ये ती एका बाकावर बसून पाठी वळून पाहत आहे.

2/5

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ''जेव्हा कोणी म्हणतं 'पलट'.'' हा फोटो आतापर्यंत चक्क १२ लाख लोकांनी पाहिला आहे. 

3/5

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

फोटोंमध्ये कतरिना फार आकर्षक दिसत आहे. 

4/5

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

तिच्या व्हायरल फोटोंवर चाहत्यांचा प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. कतरिना लवकरच 'सूर्यवंशी' चित्रपटामध्ये झळकणार आहे. 

5/5

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

कतरिना जेव्हा शाहरूखच्या अंदाजात म्हणते 'पलट'

रोहित शेट्टी द्वार दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटात अभिनेत्री अक्षय कुमार देखील भूमीका साकारणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिका अक्षय बजावताना दिसणार आहे.