अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जेवण काय होतं? पाहुण्यांना महाराजांप्रमाणे दिली वागणूक

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच लग्न अखेर लागलं आहे. मुंबईत दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नाला फक्त भारतातील उद्योजक, सेलिब्रिटी यांनी नाही तर जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली.

Jul 13, 2024, 13:31 PM IST

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच लग्न अखेर लागलं आहे. मुंबईत दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नाला फक्त भारतातील उद्योजक, सेलिब्रिटी यांनी नाही तर जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली.

1/9

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच लग्न अखेर लागलं आहे. मुंबईत दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नाला फक्त भारतातील उद्योजक, सेलिब्रिटी यांनी नाही तर जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली.  

2/9

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली.   

3/9

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी किम कदार्शियनपासून ते शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांनीही लग्नाला हजेरी लावली,   

4/9

लग्नात इतके मोठे पाहुणे असल्याने त्यांच्यासाठी मेन्यूही तसाच ठेवण्यात आला होता. जगभरातून आलेल्या आपल्या पाहुण्यांना महाराजाप्रमाणे वागणूक दिली जाईल याची खातरजमा अंबानी कुटुंबाने केली होती.   

5/9

कदार्शियनपासून ते प्रियांका चोप्रा, निक जोनास, WWE चॅम्पियन जॉन सीना आणि सचिन तेंडुलकर, धोनीसारख्या क्रिकेटच्या दिग्गजांपर्यंत, सर्वांना उत्कृष्ट भारतीय जेवण आणि जागतिक पाककृतीचा अनुभव घेता यावा याची सोय करण्यात आली होता.   

6/9

अतिथींसाठी मलाईदार रबडी सारखी भारतीय मिठाई ठेवण्यात आली होती.   

7/9

याशिवाय लस्सीचाही पर्याय ठेण्यात आला होता.   

8/9

डेसर्टमध्येही तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ होते.   

9/9

हायपर रिअॅलिस्टिक केक फ्रूट पाहिल्यानंतर तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.