मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची नेमकी भूमिका काय?

मराठा आरक्षणप्रकरणी केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. 

Nov 01, 2023, 23:17 PM IST

Maratha Reservation : राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. 

1/13

राज्य सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन केलं जाणार. 

2/13

कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याबाबत चर्चा होणार

3/13

कायदेशीर उपाय योजना करणं गरजेचं आहे का? यावर चर्चा

4/13

कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न.

5/13

शिंदे समितीने सादर केलेला अहवाल बैठकीत मांडणार. 

6/13

विविध पक्षांची आरक्षणाबाबत मतं जाणून घेणार. 

7/13

सर्व पक्षीय बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार

8/13

इम्पेरिकल डेटा तयार करा - अंबादास दानवे

9/13

मराठा आणि कुणबी एकच सरसकट आरक्षण द्या - बच्चू कडू

10/13

सुप्रिम कोर्टाच्या त्रुटी दूर करुन टिकणारे आरक्षण द्या. 

11/13

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षम द्या. 

12/13

केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वय साधून आरक्षण द्यावं - वडेट्टीवार

13/13

मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्यास सांगावं - अशोक चव्हाण