बसून काम करणाऱ्यांना अकाली मृत्यूचा धोका; 22 मिनिटं वाचवतील जीव!

Nov 01, 2023, 19:07 PM IST

बसून काम करणाऱ्यांना अकाली मृत्यूचा धोका; 22 मिनिटं वाचवतील जीव!

1/7

health tips in marathi death risk due to prolonged sitting do  25 minute of daily exercise

 रोज ऑफिसात ८ ते 9 तास कामाचे तास असतात. कधीकधी कामाच्या हिशोबानुसार 10 तास सुद्धा बसून काम करावे लागते. फक्त ऑफिसात बसून काम करण्याने आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

2/7

मृत्यूचा धोका

health tips in marathi death risk due to prolonged sitting do  25 minute of daily exercise

 एका नव्या संशोधनानुसार उशीरापर्यंत किंवा एकाच ठिकाणी जास्तवेळी बसल्यामुळं अकाली मृत्यूचा धोका वाढतो. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्टस मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही दिवसभर बसून काम करत आहात तर रोज 20-25 मिनिटांपर्यंत व्यायाम करा. 

3/7

22 मिनिटं महत्त्वाची

health tips in marathi death risk due to prolonged sitting do  25 minute of daily exercise

संशोधनात म्हटलं गेलं आहे की, रोज कमीत कमी 22 मिनिटे व्यायाम केल्याने बैठे काम केल्याने होणारे शरीराचे नुकसान टाळता येते. 

4/7

जास्त वेळ बसून काम करताना हे लक्षात घ्या

health tips in marathi death risk due to prolonged sitting do  25 minute of daily exercise

ऑफिसात जास्त वेळ बसून काम करत असाल तर लक्षात घ्या की तुमच्या पाठीला सपोर्टसाठी एक उशी घ्या आणि सरळ रेषेत बसा. 

5/7

2 ते 3 मिनिटांसाठी वॉक

health tips in marathi death risk due to prolonged sitting do  25 minute of daily exercise

 दर एक तासांनी आपल्या जागेवरुन उठा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी थोडा वॉक करा. लंचब्रेकनंतरही थोडा वॉक करा. 

6/7

कम्युंटरची स्क्रीन

health tips in marathi death risk due to prolonged sitting do  25 minute of daily exercise

तुमच्या कम्युंटरची स्क्रीन डोळ्यांच्या सरळ रेषेत ठेवा. एक लक्षात घ्या की, तुमच्या कम्युंटरची पोझिशनमुळं मान आणि डोळ्यांवर ताण येणार नाही याची काळजी घ्या 

7/7

लिफ्टचा वापर नको

health tips in marathi death risk due to prolonged sitting do  25 minute of daily exercise

ऑफिसमध्ये लिफ्टचा वापर करण्याऐवजी शक्य झाल्यास पायऱ्यांचा वापर करा.