e-FIR म्हणजे काय? महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालणाऱ्या e-FIR बद्दल A to Z माहिती
E-Fir म्हणजे काय? पोलिस स्थानकात न जाता कशी करता येईल तक्रार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावमध्ये 'लखपती दीदी' योजनेसंदर्भातील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी कोलकातामधील डॉक्टर तरुणीचा बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी e-FIR बद्दल सांगितलं. ही e-Fir म्हणजे काय? आणि यावर महिला आपली तक्रार कशी नोंदवू शकतो, या सगळ्यांची संपूर्ण माहिती. तसेच ई-एफआर आणि झिरो एफआयआर यातील फरक?
1/6
ई-एफआयआर म्हणजे काय?
2/6
ई-एफआयआरचे फायदे
देशातील नागरिकांसाठी पोलिस सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे हा ई-एफआयआरचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीद्वारे कोणतीही व्यक्ती सहजपणे आणि त्वरीत गुन्हा नोंदवू शकते. त्यामुळे गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच यामध्ये जर त्या व्यक्तीला पोलिस स्थानकात जाण्याची भीती वाटत असेल तर ते याची मदत घेऊ शकतात.
3/6
ई-एफआयआरमध्ये या गोष्टी
4/6
ई-एफआयआर कसे करावे
ई-एफआयआर दाखल करण्यासाठी, तुम्हाला पोलिस विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि ऑनलाइन एफआयआर दाखल करण्याचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा तपशील आणि गुन्ह्याच्या तपशीलांसह संपूर्ण माहिती प्रविष्ट करावी लागेल जेणेकरून पोलिसांना तपासात मदत होईल. ऑनलाइन एफआयआर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला एक तक्रार क्रमांक मिळेल ज्याद्वारे केसचा मागोवा घेतला जाऊ शकतो.
5/6
झिरो एफआयआर म्हणजे काय?
6/6