CIBIL Score म्हणजे काय? स्कोर कसा मोजला जातो? जाणून घ्या महत्त्व!

What is CIBIL Score: सिबिल स्कोर म्हणजे 300 आणि 900 मधील तीन अंकी क्रमांक असतो. त्यामुळे तुम्हाला कर्ज दिलं जावं की नाही? याचं खात्री बँके करून घेते.

Feb 21, 2023, 12:23 PM IST

CIBIL Score: कार असो वा घर, महागड्या गोष्टी पगारावर घेण्याचे दिवस राहिले नाहीत. कर्ज घेऊन अनेकजण आपल्या इच्छा पूर्ण करतात. कर्ज घेण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर तपासतात. मात्र, CIBIL Score म्हणजे काय? असा सवाल तुम्हालाही पडला असेल. (What is CIBIL Score How is the score calculated Know the importance in detail)

1/6

सिबिल स्कोअर  (CIBIL Score) चांगला असल्यास तुम्हाला कर्जही स्वस्त मिळण्यास मदत होते आणि कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही.  

2/6

तुम्ही बँकेत लोन घेण्यासाठी गेलात तर सर्वात आधी तुमचं आयडी आणि नंतर सिबिल स्कोअर (CIBIL Score) पाहिला जातो.   

3/6

तुम्ही लोन भरू शकता काही नाही याचं मोजमाप करण्याची स्केल म्हणजे सिबिल स्कोर (CIBIL Score). स्कोर पाहून तुमची कर्ज भरण्याची कपॅसिटी आहे की नाही हे बँक ठरवतं.

4/6

सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणजे 300 आणि 900 मधील तीन अंकी क्रमांक असतो. त्यामुळे तुम्हाला कर्ज दिलं जावं की नाही? याची खात्री बँके करून घेते.

5/6

तुमचा क्रमांक चांगला असेल म्हणजे हाय स्कोअर असेल तर लोन मिळवण्यासाठी फायदेशील ठरतो. उशीरा किंवा डिफॉल्टिंग ईएमआयचा तुमच्या CIBIL स्कोअरवर (CIBIL Score) विपरीत परिणाम होतो.

6/6

सिबिलनुसार तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) ३० ते ४५ दिवसात अपडेट होतो. कर्ज मिळण्यासाठी 750 क्रेडिट स्कोअर आवश्यक किमान आहे. कमीत कमी 650 स्कोर राखणं आवश्यक आहे.