Best AC Double Decker Bus : बेस्टच्या डबल डेकर AC बसचे Inside Photos; किती आहेत तिकीटांचे दर

Best AC Double Decker Bus : नुकतीच बेस्टची डबल डेकर एसी बस (Fully Electric) क्रमांक A - 115 मुंबईकरांच्या सेवेत आली आहे.   

Feb 21, 2023, 10:51 AM IST

Best AC Double Decker Bus : मुंबईकरांना खिशाला परवडणाऱ्या दरात शहरात प्रवास करण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्टकडून या शहरातील नागरिकांसाठी एक खास भेट देण्यात आली आहे. ही भेट म्हणजे डबल डेकर एसी बस. 

1/6

Best AC Double Decker Bus news

Mumbaikars got their double decker AC bus see photos ticket fare and all details

सोमवार ते शुक्रवारदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या मार्गावर प्रवाशांना अपेक्षित स्थळी नेण्याचं काम करणार आहे

2/6

Best AC Double Decker Bus route

Mumbaikars got their double decker AC bus see photos ticket fare and all details

(BEST) बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली ही AC Bus पूर्णपरणे इलेक्ट्रिक कार्यप्रणालीवर चालणारी आहे.  . 

3/6

Best AC Double Decker Bus ticket price

Mumbaikars got their double decker AC bus see photos ticket fare and all details

सकाळी 8.45 वाजल्यापासून पर्यंत दर 30 मिनिटांच्या अंतरानं प्रवासासाठी निघेल. 

4/6

Best AC Bus

Mumbaikars got their double decker AC bus see photos ticket fare and all details

या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 100 टक्के Tap In – Tap Out सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या 5 किमी साठी या बसनं प्रवास करायचा झाल्यास तिकीटासाठी फक्त 6 रूपये आकारले जाणार आहेत. 

5/6

Best AC Double Decker

Mumbaikars got their double decker AC bus see photos ticket fare and all details

तुम्हीही या बसनं प्रवास करू इच्छित असाल तर, तुमच्या मोबाईलमध्ये बेस्ट Chalo App असणं अपेक्षित असेल. ते नसल्यास तुम्ही बेस्ट चलो स्मार्ट कार्ड वरही या बसनं प्रवास करू शकता.   

6/6

Best AC Double Decker Bus

Mumbaikars got their double decker AC bus see photos ticket fare and all details

शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ही बस सकाळी 9 वाजल्यापासून पूर्ण दिवस हेरीटेज टूरकरिता चालविण्यात येणार आहे.