शिंदेंच्या बंडानंतर काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय दावा केला पाहूया. 

May 02, 2024, 00:19 AM IST

To The Point Interview With Devendra Fadnavis : झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.  2022 ला सत्तास्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असं त्यांनी सांगितलं. मात्र वेळ निघून गेली होती, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीसांनी मुलाखतीत सांगितले.

1/11

उद्धव ठाकरेंनी वरिष्ठांसोबत चर्चा केली होती का याची कल्पना नाही

2/11

जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नसल्याचं ठाकरेंना स्पष्ट सांगितलं

3/11

माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याचं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं

4/11

निर्णयासाठी वरिष्ठांशी बोला असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला

5/11

मी उद्धवजींना सांगितलं की वेळ निघून गेलेली आहे

6/11

मिलिंद नार्वेकर यांनी फोन लावला, मग उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले

7/11

उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर

8/11

संपूर्ण शिवसेना पक्ष घेऊन तुमच्यासोबत येतो अशी ठाकरेंची ऑफर

9/11

शिंदेंना एखादं पद तुम्ही का देताय असाही ठाकरेंचा प्रश्न

10/11

बंडखोरांना का सोबत घेताय असा प्रश्न ठाकरेंनी केला

11/11

उद्धव ठाकरेंचा मला सकाळी फोन आला