PHOTO: आमची शाखा कुठेच नाही! महाराष्ट्राशिवाय कुठेच मिळणार नाहीत हे 6 अस्सल खाद्यपदार्थ

Popular Foods in Maharashtra: आमची शाखा कुठेच नाही! महाराष्ट्राशिवाय कुठेच मिळणार नाहीत हे 6 अस्सल खाद्यपदार्थ. महाराष्ट्रात मिळणारे हे खाद्यपदार्थ जगात कुठचे मिळत नाहीत.याची  एकदा टेस्ट कराल तर आयुष्यभर चव  लक्षात राहिल.

| May 02, 2024, 17:08 PM IST
1/7

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेळी खाद्या संस्कृती पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणं हे तेतील खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध झाले आहेत.  

2/7

वडापाव

वडापाव सगळीकडेच मिळतो. मात्र, मुबंईचा वडापाव हा जगप्रसिद्ध आहे.      

3/7

वाग्यांचं भरीत

वाग्यांचं भरीत आणि भाकरी हा खान्देशी पदार्थ देखील खूपच लोकप्रिय आहे. जळगाव, धुळ्यात गेल्यावर येथील या लोकल खाद्यपदार्थाचा आस्वाद नक्की घ्या.  

4/7

नाशिक पुण्याची मिसळ

नाशिक पुण्याची मिसळ खूपच लोकप्रिय आहे. 

5/7

सावजी चिकन, मटन

विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ मध्ये मिळणारे  सावजी चिकन, मटन खूपच लोकप्रिय आहे. याची चव अप्रतिम आहे. 

6/7

कोकणातील सी फूड

रत्नागिरी तसेच सिंधुदूर्ग जिल्हा हा सी फूडसाठी प्रसिद्ध आहे. माशांचे अनेक प्रकार येथे मिळतात.  

7/7

तांबडा पाढंरा रस्सा

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तांबडा पाढंरा रस्सा खूपच लोकप्रिय आहे. चिकन आणि मटणचा ठसकेबाज रस्सा अप्रतिम लागतो.