IPL जिंकण्यासाठी RCB चा मास्टर प्लान! लिलावात 'या' 10 खेळाडूंवर असेल नजर; खर्च करणार तब्बल 830000000 रुपये
IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी आता अवघे काही शिल्लक असून प्रत्येक फ्रेंचायझी ऑक्शनमध्ये येणाऱ्या कोणत्या खेळाडूंना टार्गेट करायचे याचं प्लॅनिंग करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असला तरी त्यांना आजतागायत आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेलं नाही. तेव्हा आयपीएल 2025 जिंकण्यासाठी RCB ने मोठा मास्टर प्लान आखला असून ऑक्शनमध्ये त्यांची 10 खेळाडूंवर नजर असणार आहे.
1/8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मेगा ऑक्शनपूर्वी केवळ 3 खेळाडूंना रिटेन केलं असून यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांचा समावेश आहे. यापैकी यशला 5 कोटी, पाटीदारला 11 कोटी तर कोहलीला 21 कोटी देऊन रिटेन करण्यात आलेलं आहे. आता आरसीबीच्या टीममध्ये एकूण 22 स्लॉट्स शिल्लक असून खेळाडूंना खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे 83 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर आरसीबीकडे 3 आरटीएम कार्ड शिल्लक आहेत.
2/8
केएल राहुल :
आरसीबीचं मुख्य टार्गेट हे टॉप ऑर्डर फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहे. या कॅटेगरीतील खेळाडूंसाठी आरसीबीने तब्बल २० ते २५ कोटींचं टार्गेट ठेवलं आहे. लखनऊ सुपर जाएंट्सचा माजी कर्णधार केएल राहुल याला आपल्या संघात घेण्यासाठी आरसीबी पूर्ण जोर लावेल. केएल राहुल हा उत्कृष्ट सलामी फलंदाजच नाही तर विकेटकिपर सुद्धा आहे. तसेच त्याला कर्णधारपदाचा सुद्धा अनुभव आहे. केएल राहुलने स्वतःच नाव २ कोटींच्या बेस प्राईजवर नोंदवले आहे.
3/8
श्रेयस अय्यर :
4/8
जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि मिचेल मार्श
5/8
जाॅश बटलर :
6/8
7/8