Health tip: थंडीत गरम पाणी पिताय, होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर परिणाम? वाचा

Drinking Hot Water in Winter: थंडीपासून बचाव म्हणून आपण गरम पाणी पितो आणि गरम पाण्यानं आंघोळ करतो. त्यातून गरमाहट मिळावी म्हणून आपल्याला अनेकदा गरम पाणी पिणंही गरजेचे असते. परंतु तुम्हाला माहितीये का की थंडीत गरम पाणी पिण्याचा तुमच्यावर आरोग्यावर परिणामही होऊ शकतो. 

Jan 14, 2023, 22:39 PM IST

Health Tips: थंडीत अनेकदा आपण गरम पाणी पितो ज्यानं आपल्याला आराम मिळतो. अनेकदा डॉक्टरही गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, जसे थंडीत गरम पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत. त्यामुळे जाणून घेऊया गरम पाणी थंडीत पिण्याचे नक्की साईड इफेक्ट्स काय आहेत. 

1/5

Health tip: थंडीत गरम पाणी पिताय, होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर परिणाम? वाचा

what are the side effects of drinking hot water in winter how it effects your body

थंडीत शरीराला आराम मिळावा म्हणून आपण थंड पाणी पितो. त्यातून गरम पाणी प्यायल्यानं आपल्याला थंडीपासून बचाव झाल्यासारखे वाटते. 

2/5

Health tip: थंडीत गरम पाणी पिताय, होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर परिणाम? वाचा

what are the side effects of drinking hot water in winter how it effects your body

परंतु तुम्हाला माहितीये का की, थंडीत गरम पाणी पिण्याचे वाईट परिणामही आरोग्यावर होऊ शकतात. 

3/5

Health tip: थंडीत गरम पाणी पिताय, होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर परिणाम? वाचा

what are the side effects of drinking hot water in winter how it effects your body

थंडीत गरम पाणी प्यायल्यानं किडनीचा प्रोब्लेम होऊ शकतो. साधं पाणी पचायला सोप्पं जातं आणि त्यानं लघवीला काही त्रास होत नाही. परंतु गरम पाणी हे ही किडनीसाठी चांगले नसते. 

4/5

Health tip: थंडीत गरम पाणी पिताय, होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर परिणाम? वाचा

what are the side effects of drinking hot water in winter how it effects your body

त्याचसोबत जास्त गरम पाणी प्यायल्यानं तुमच्या घशाला फोडही येऊ शकतात. तर गरम पाणी प्यायल्यानं अल्सरचाही त्रास होऊ शकतो. 

5/5

Health tip: थंडीत गरम पाणी पिताय, होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर परिणाम? वाचा

what are the side effects of drinking hot water in winter how it effects your body

थंडीत गरम पाण्याचे सेवन केल्यास पचनसंस्थाही बिघडू शकते तसेच रात्री झोप येयलाही त्रास होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या)