पोट सुटलंय कमी करायचंय? मग 'हे' 5 वेटलॉस स्नॅक्स ठरतील फायदेशीर

| Jul 12, 2023, 17:15 PM IST
1/8

Weight Loss: आजपासून 'या' 5 गोष्टी खायला सुरुवात करा, पोटाची चरबी कमी होऊन वजन होईल कमी

Weight Loss Tips Start eating these 5 things from today lose belly fat and lose weight

Weight Loss Snacks: वजन आटोक्यात असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो. पण बदलती जीवनशैली, ऑफिसच्या वेळा, बसून काम, जंक फूड अशा अनेक कारणांमुळे हळूहळू वजन वाढत जाते. 

2/8

वाढत्या वजनाची समस्या

Weight Loss Tips Start eating these 5 things from today lose belly fat and lose weight

हे वजन कधी वाढले हेदेखील आपल्या लक्षात येत नाही. दरम्यान वजन कमी करण्यासाठी आपण जीम लावतो. पण असेही काही पदार्थ आहेत, ज्यांचे नियमित सेवन केल्यास तुमचे वजन आटोक्यात राहू शकते. 

3/8

वजन कमी करणारे स्नॅक्स

Weight Loss Tips Start eating these 5 things from today lose belly fat and lose weight

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिम लावली पण काहीच परिणाम दिसला नाही, असे वाटत असेल तर पुढच्या टिप्स तुमच्या उपयोगी येणार आहेत. तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करायला हवेत, यामुळे तुमचे वजन आटोक्यात येईल.

4/8

हम्मसमुळे वजन जलद होईल कमी

Weight Loss Tips Start eating these 5 things from today lose belly fat and lose weight

काबूली चण्यांची पेस्ट करुन त्यात लसूण, लिंबाचा रस किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या यात मिक्स करु शकता. हम्मसमध्ये प्रथिने आणि फायबर असते. याता अधिक भाज्या टाकण्याचा प्रयत्न कराय. जे तुम्ही सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता. 

5/8

भाजलेले चणे

Weight Loss Tips Start eating these 5 things from today lose belly fat and lose weight

भाजलेल्या चण्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सअसतात. हे खाल्ल्यास तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.

6/8

बदाम खाण्याचे फायदे

Weight Loss Tips Start eating these 5 things from today lose belly fat and lose weight

नाश्त्याला बदाम खाणे कधीही चांगले. बदाम हे चरबी, प्रथिने आणि फायबरने भरलेले असतात. यामुळे पोट भरते आणि भूक कमी होण्यास मदत होते. सुके बदाम खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम हा एक चांगला पर्याय आहे.

7/8

दही आणि बेरी खाण्याचे फायदे

दही खाण्याचे फायदे

ग्रीक दही हा प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, तर बेरी मध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात. यांचे एकत्र सेवन केल्यास भूक कमी लागते. तसेच वजन कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

8/8

सफरचंदसह नट बटर

Weight Loss Tips Start eating these 5 things from today lose belly fat and lose weight

सफरचंदमध्ये फायबर असतात. त्यात कॅलरीज कमी असतात. सफरचंद हे बदाम किंवा पीनट बटरसोबत खाल्ल्याने शरीराला निरोगी चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात.