धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' 5 राशींना मिळणार गुडलक, वाढू शकतो बँक-बॅलेन्स

दिवाळी हा सण सुरु होत आहे. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे की, आपला दिवाळीचा सण कसा असेल. तर 12 राशींपैकी 5 राशींना हा आठवडा कसा असेल याबाबत जाणून घ्या. 

दिवाळी हा सण सुरु होत आहे. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे की, आपला दिवाळीचा सण कसा असेल. तर 12 राशींपैकी 5 राशींना हा आठवडा कसा असेल याबाबत जाणून घ्या. 

1/9

28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंतचा आठवडा कोणत्या राशींसाठी कसा असेल? पाच राशींची दिवाळी होणार खास.

2/9

ऑक्टोबर महिन्यातील नवीन आठवडा सुरु होत आहे. या आठवड्यात दिवाळी आणि धनत्रयोदयशी हे दोन मोठे सण सुरु होत आहेत. 

3/9

ज्योतिषांच्या माहितीनुसार, सणांनी भरलेला हा आठवडा पाच राशींसाठी असेल अतिशय शुभ. या राशीच्या लोकांना होणार सर्वाधिक लाभ.   

4/9

मेष

मेष राशीच्या लोकांना धनलाभाचा योग आहे. यामुळे पैशाची कमतरता होणार दूर. मुलांची भरभराट होईल. करिअरमध्ये वृद्धी होईल आणि काही शुभ संकेत मिळू शकतात. 

5/9

कर्क

कर्क राशीच्या लोकांची करिअरची समस्या दूर होईल. नोकरी-व्यापारात लाभ होण्याची दाट शक्यता. धन प्राप्ती होईल आणि कौटुंबिक समस्या दूर होतील.   

6/9

तूळ

तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात धन-संपत्तीचा लाभ होईल. अडकलेला पैसा परत मिळेल. बँक बॅलेन्समध्ये सर्वोत्तम वाढ होईल. अनेक काळापासून रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. कुटुंबात शुभ कार्ये संपन्न होतील. 

7/9

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांची दिवाळीच्या काळात धनधान्याने वृध्दी होणार आहे. कामात स्थिरता येईल. धन लाभाचा योग आहे. दिवाळी हा सण अतिशय ऐश्वर्यसंपन्न जाणार आहे. करिअरमध्ये मोठं परिवर्तवन होऊ शकतं. आरोग्यात सुधारणा होईल. 

8/9

मीन

मीन राशीच्या लोकांना पैशाच्या रुपात लाभ होणार आहे. करिअरमध्ये बदलाचे योग आहेत. प्रेम संबंध सुधारतील तसेच आरोग्यामध्ये देखील सकारात्मक बदल होईल. रोगांपासून मुक्ती मिळेल. 

9/9

उपाय

या आठवड्यात घरातील मुख्य दरवाजामध्ये दिवा जरुर लावा. सोबतच कुबेर महाराज आणि माता लक्ष्मीची पूजा करा.