Bold Web Series: एसीच्या थंड हवेत पाहा 'या' हॉट वेब सिरीज; दरवाजा बंद करायला विसरू नका!

इंटरनेटच्या क्रांतीमुळे Zee5, MX Player, Netflix आणि Amazon Prime Video च्या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक कंटेन्ट शेअर केले जातात. सेन्सरशीपची चिंता राहिली नसल्याने आता बोल्ड सीन प्रेक्षकांना दाखवण्यात येतात. त्यामुळे वेब सिरीजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

Jun 17, 2023, 23:41 PM IST

Hot Web Series: इंटरनेटच्या क्रांतीमुळे Zee5, MX Player, Netflix आणि Amazon Prime Video च्या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक कंटेन्ट शेअर केले जातात. सेन्सरशीपची चिंता राहिली नसल्याने आता बोल्ड सीन प्रेक्षकांना दाखवण्यात येतात. त्यामुळे वेब सिरीजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

1/4

Charamsukh

चरमसुख वेब सिरीजचे अनेक सीझन रिलीज झालेत पण ती सर्वच इंटिमेट सीन्सनी भरलेली आहेत. ही मालिका आजकाल चर्चेत आहे, मात्र ही वेब सिरीज चुकूनही फॅमिली किंवा मुलांसमोर पाहू नका.

2/4

Kahne Ko Hamsafar Hai

रोनित राय आणि गुरदीप हे वेब सिरीजमधील जोडपं प्रसिद्ध आहे. रोनित राय मोना सिंग या इंटेरिअर डिझायनरच्या प्रेमात पडतो. प्रेम त्रिकोणाची ही कहाणी येथे पाहता येईल. ही कथा मनराजच्या प्रेमात पडणाऱ्या पंजाबी प्लेबॉयची आहे. यात वेगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतील.

3/4

Little Things

लिटिल थिंग्जमध्ये ध्रुव सेहगल आणि मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सिरीज नेटफ्लिक्स आहे. प्रेमी जोडप्यांची सुंदर कहानी या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. सीरिज एकट्यातच पाहून सीरिजचा आनंद घ्या.

4/4

Karle Tu Bhi Mohabbat

साक्षी तन्वर आणि राम कपूर या जोडीची करले तू भी मोहब्बत ही वेब सिरीज चांगलीच चर्चेत आहे. एका विवाहित जोडप्याची प्रेमकहाणी आहे जी आपल्या दैनंदिन आयुष्यात एकमेकांना सामावून घेतात. प्रेमाची हि सुंदर कथा एकट्यातच पाहा.