Jaya Bachchan and Rekha Net Worth : रेखा किंवा जया...दोघींमध्ये धनाढ्य कोण? मालमत्ता ऐकून व्हाल थक्क
Jaya Bachchan and Rekha Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) आणि रेखा (Rekha) या नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. या अभिनेत्रींचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते की जया आणि रेखा यांच्या आयुष्यात काय सुरु आहे. बऱ्याचवेळा त्या दोघांच्या चाहत्यांमध्ये वाद झाल्याचेही आपण पाहिले आहे. जया (Jaya Bachchan Total Income) आणि रेखा (Rekha Total Income) या दोघांकडे नक्की एकूण किती संपत्ती आहे आणि दोघांमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे. याविषयी जाणून घेऊया...
1/5
2/5
3/5
4/5