Viral Photos: महात्मा गांधी, मदर तेरेसा यांच्या काळात फोन असते तर 'असे' असते सेल्फी!

आपल्यापैकी प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो. यावेळी दररोज काहीतरी नवीन गोष्टी या ठिकाणी पहायला मिळतात.

Apr 12, 2023, 18:17 PM IST
1/7

नुकतंच त्याचप्रमाणे महात्मा गांधी, मदर तेरेसा यांच्यासह अनेक नेत्यांच्या सेल्फीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत.

2/7

हे सेल्फी फोटो AI सॉफ्टवेयरचा वापर करून तयार करण्यात आलेत.

3/7

या फोटोंमध्ये महात्मा गांधी, अल्बर्ट आईनस्टीन सेल्फी घेताना कसे दिसत असतील, हे दाखवण्यात आलंय. 

4/7

यामध्ये जोसेफ स्टालिन यांचाही समावेश आहेत. 

5/7

इंस्टाग्रामवरील Jyo Joh Mulloor या व्यक्तीने हे फोटो पोस्ट केलेत. 

6/7

जुनी हार्ड ड्राइव्ह मिळाल्यावर, मला जुन्या मित्रांकडून पाठवलेल्या सेल्फीचा खजिना सापडला, असं याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

7/7

दरम्यान चाहत्यांनाही नेत्यांचे हे सेल्फी फारच आवडलेत.