'शहजादा'च्या स्क्रिनिंगमध्ये वरून धवनच्या भाचीचाच जलवा, प्रेक्षकांच्या खिळल्या नजरा
Varun Dhawan Niece Anjali Dhawan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर शहजादा सिनेमा (shehzada) नुकताच रिलीज झाला आहे.या सिनेमाचे नुकतेच स्क्रिनिंग पार पडले.या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक अभिनेता, अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.
Varun Dhawan Niece Anjali Dhawan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर शहजादा सिनेमा (shehzada) नुकताच रिलीज झाला आहे.या सिनेमाचे नुकतेच स्क्रिनिंग पार पडले.या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक अभिनेता, अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र या स्क्रिनिंगमध्ये वरून धवनच्या भाचीने कॅमेरासह फॅन्सचे लक्ष वेधले आहे. तिचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षक वेडे झाले आहे.
1/5
2/5
3/5
4/5