जिंदगी मिली दोबारा! तब्बल 400 तासांनंतर 41 कामगारांना मिळालं नवं आयुष्य
Uttarakhand Tunnel Rescue Operation : उत्तरकाशीतल्या सिलक्याला बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तब्बल सतरा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्व कामगार आपल्या कुटुंबियांना भेटू शकले.
राजीव कासले
| Nov 28, 2023, 21:38 PM IST
1/7
17 दिवस, 400 हून अधिक तास आणि 41 कामगार. उत्तरकाशीतल्या सिलक्याला बोगद्यात कामगार अडकले आणि संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याला तब्बल १७ दिवसांनी मोठं यश मिळालंय.. उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्वच्या सर्व 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
2/7
3/7
4/7
5/7
6/7