ही अभिनेत्री 27 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई, तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा

Urvashi Dholakia Photo : उर्वशी ढोलकिया नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये दिसली. यावेळी तिची स्टाईल आणि सौंदर्यावर सर्वांच्या नजरा रोखल्या गेल्या होत्या.

| May 09, 2023, 10:07 AM IST
1/5

उर्वशी अधिक तरुण दिसतेय

उर्वशी अधिक तरुण दिसतेय

अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आज कुठेच दिसत नसली तरी तिने कपिल शर्मा शोला हजेरी लावली. तिचे सौंदर्य पाहून अनेक जण हैराण झालेत. ती दिवसेंदिवस तरुण होत आहे.  कपिल शर्मा शोमध्ये उर्वशी आली त्यावेळी सौंदर्य आणि तिच्या अदा पाहून सर्वांच्या नरजा तिच्यावर रोखल्या गेल्या होत्या.

2/5

टीव्हीची लोकप्रिय व्हॅम्प्स

टीव्हीची लोकप्रिय व्हॅम्प्स

एकेकाळी टीव्हीवर कोमोलिकाच्या पात्राचा दबदबा असलेली उर्वशी ढोलकिया आजही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय व्हॅम्प्समध्ये गणली जाते.  अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, पण आजही ती सर्वांसाठी कोमोलिका आहे.

3/5

उर्वशी 43 वर्षांची

उर्वशी 43 वर्षांची

विशेष म्हणजे उर्वशीचे वय होत असताना ती या वयात अधिक तरुण दिसत आहे. तिचा हा फोटो पाहल्यानंतर तसे आपल्याला वाटत आहे. उर्वशी 43 वर्षांची आहे, पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठिण होत आहे.

4/5

कोमोलिका 27 वर्षांच्या मुलांची आई

कोमोलिका 27 वर्षांच्या मुलांची आई

उर्वशी केवळ 43 वर्षांची नाही तर ती दोन जुळ्या मुलांची आई आहे. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही त्याच्या मुलांचे वय ऐकाल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल. उर्वशीची दोन्ही मुले 27 वर्षांची आहेत. त्यांच्याशी तिचे मैत्रीचे नाते आहे.

5/5

वयाच्या 16 व्या वर्षी लग्न

वयाच्या 16 व्या वर्षी लग्न

उर्वशी ढोलकिया तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत आहे. त्यामुळेच तिचे वय झाले तरी ती अधिक प्रौढ दिसत नाही. तिचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले. वयाच्या 17 व्या वर्षी ती आई देखील झाली. परंतु वैवाहिक जीवनात तिचे नाते फार काळ टिकू शकले नाही.