लघवीतून 'ही' गोष्ट बाहेर पडत असेल तर वेळीच साधव व्हा!
Urine Symptoms : तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अनेक लहान-मोठे त्रास जाणवतात. हा त्रास रोजच्या झाल्यामुळे त्याबाबत नवीन वाटत नसल्याने आपण टाळाटाळ करतो. मात्र काही समस्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात. होय, तुमच्या लघवीचा रंग देखील एखाद्या गंभीराची लक्षणे असू शकतात. मात्र अनेकांना याची कल्पनाच नसते. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
1/5
प्रोटीनयूरियावर उपाय काय?
2/5
लघवीतून प्रोटीन कुठून येते?
3/5
या लक्षणांवर ठेवा लक्ष
4/5
ह्रदयरोगाचा धोका
5/5