Urfi Javed : चिकणमातीचा ब्रा घातली आणि पॅंटचं बटन ओपन ठेवलं; ही असली कसली उर्फी जावेदची फॅशन

उर्फी जावेद (Urfi Javed) नव्या आऊटफिटचा अविष्कार केला आहे. उर्फीने चिकणमातीपासून ब्रा बनवली आहे. या नव्या आऊटफिटचे फोटो उर्फीने शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून हाचे पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. तिच्या आऊटफिटवर पुन्हा अनेक कमेंट्स येत आहेत.  

Feb 27, 2023, 00:22 AM IST

Urfi Javed Dress : उर्फी जावेद (Urfi Javed) नव्या आऊटफिटचा अविष्कार केला आहे. उर्फीने चिकणमातीपासून ब्रा बनवली आहे. या नव्या आऊटफिटचे फोटो उर्फीने शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून हाचे पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. तिच्या आऊटफिटवर पुन्हा अनेक कमेंट्स येत आहेत.  

1/7

उर्फीचा हा आजपर्यंतचा सर्वात भयानक आणि डेंजर लुक आहे. 

2/7

काही दिवसांपूर्वी शिंपल्यांनी तयार केलेला आऊटफिट घालून उर्फीने समुद्रावर फोटो शूट केले होते. 

3/7

उर्फी जावेदचे आऊटफीट अत्यंत बोल्ड असतात.

4/7

उर्फी जावेद स्वत: तिचे आऊटफिट तयार करत असते. 

5/7

काही दिवसांपूर्वी उर्फीने कोनचा आकार असलेली विचित्र ब्रा घातली होती. 

6/7

उर्फी जावेद तिच्या चित्र विचित्र कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत असते. 

7/7

Urfi Javed ने चिकणमातीपासून ब्रा बनवली आहे. लहान मुल या चिकणमातीचा वापर खेळणी तयार करण्यासाठी करतात.