घरात भरपूर पैसा आणि संपत्ती हवी असेल, तर लेकीचं लक्ष्मीच्या नावांवरुन ठेवा एक नाव...
baby Girl Names And Meaning : मुलीच बारस करताना नाव काय ठेवायचं हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. लक्ष्मीच्या सुंदर नावांवरुन ठेवा मुलीचे नाव
Goddess Lakshmi Names For Baby Girl : माता लक्ष्मीची भारतात खूप पूजा आणि पूजनीय आहे. इथे प्रत्येक घरात मुलगी आणि सून हे लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा घरात लक्ष्मीचा जन्म झाला असे म्हणतात. तुम्ही तुमच्या मुलीचे नाव लक्ष्मी देवीच्या अनेक नावांपैकी कोणतेही एक ठेवू शकता.
1/7
'ल' अक्षरावरुन ठेवा मुलीचे नाव
2/7
'ल' अक्षरावरुन आणखी दोन नावे
3/7
'श्र' अक्षरावरुन मुलांची नावे
4/7
'श्र' अक्षरावरुन दोन नावे
5/7
मुलीसाठी गोड नावे
सानवी : कमळाच्या फुलावर माता लक्ष्मी वास करते म्हणून तिला सानवी म्हणतात. सानवी नावाचा अर्थ कमळाच्या फुलावर राहणारी. सुदीक्षा: देवी लक्ष्मीच्या या नावाबद्दल तुम्हाला फार कमी माहिती असेल. सुदीक्षा नावाचा अर्थ अर्पण, भेटवस्तू, सुंदर आणि मोहक असा आहे. सुधा: हे देवी लक्ष्मीचे पारंपारिक नाव आहे आणि सुधाचा अर्थ अमृत, शुद्ध, कल्याणकारी, वीज, पाणी आहे. गंगा नदीचे दुसरे नाव सुधा आहे.
6/7
लक्ष्मीच्या नावांची यादी
7/7