Union Budget 2024: बजेट सादर होण्याआधीच केंद्राचा मोठा निर्णय! Apple चे फोन स्वस्त होणार

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.   

Feb 01, 2024, 10:38 AM IST
1/7

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.   

2/7

केंद्र सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.   

3/7

आयात शुल्क आता 15 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर नेण्यात आलं आहे.   

4/7

मोबाईलची बॅटरी, पाठीमागील भाग, प्लास्टिक आणि धातूचे सुटे भाग, जीएसएम अँटेना आणि इतर सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे.   

5/7

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा अॅपल आणि शाओमी या मोबाईल निर्माता कंपन्यांना होणार आहे.   

6/7

यामुळे अॅपल आणि शाओमीच्या मोबाईलवर 3 ते 5 टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर होऊ शकते.   

7/7

उत्पादन शुल्क कमी झाल्याने भविष्यात या कंपन्यांचे मोबाईल स्वस्त होण्याची शक्यता आहे.