मुलींची दोन अक्षरी गोड नावे, उच्चारताच मनाला मिळेल समाधान
तुम्ही देखील मुलींसाठी दोन अक्षरी नावांचा विचार करत असाल तर खालील नावे आणि त्याचे अर्थ अतिशय खास आहेत.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Aug 12, 2024, 13:12 PM IST
Two Letter Girl Names Indian: आजकाल कोणालाच लांब आणि जुनी नावे ठेवायला आवडत नाहीत. अशा स्थितीत बरेच पालक लहान आणि जुनी नावे शोधतात. त्या लोकांसाठी 2 अक्षरे असलेली नावे केवळ अद्वितीय असतातच सोबत सगळ्यांची मनं जिंकतात. दोन अक्षरी नावासाठी तुम्हाला इतर कुठेही पाहण्याची गरज नाही. या लेखात तुम्हाला नावे आणि त्यांचे अर्थ दिले जात आहेत.
1/7
दोन अक्षरी मुलींची नावे आणि अर्थ
2/7
3/7
4/7
5/7
6/7