Diabetes कंट्रोल करण्यासाठी बाजारातून आणा 'या' चार गोष्टी...

मधुमेहाचा आजार दिवसेंदिवस लोकांना आपल्या विळख्यात घेत आहे. आजच्या काळात लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात हा आजार पसरतो असं म्हटलं तर वागवं ठरू नये, परंतु मधूमेहावर मात करता येते जर तुम्ही योग्य आहार आणि जीवनशैली अवलंबवणं गरजेचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही 'या' चार पदार्थांचा समावेश करू शकता.  

Dec 04, 2022, 19:40 PM IST

Diabetes tips: मधुमेहाचा आजार दिवसेंदिवस लोकांना आपल्या विळख्यात घेत आहे. आजच्या काळात लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात हा आजार पसरतो असं म्हटलं तर वागवं ठरू नये, परंतु मधूमेहावर मात करता येते जर तुम्ही योग्य आहार आणि जीवनशैली अवलंबवणं गरजेचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही 'या' चार पदार्थांचा समावेश करू शकता.  

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

1/5

नाचणी

try to eat these food for diabetes control learn more

जर तुम्हाला मधुमेह असेल तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी नाचणीचे पीठ वापरा. याचा तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. त्यात फायबर, कॅल्शियम आणि अमीनो अॅसिड असते. 

2/5

मुळ्याचे फायदे

try to eat these food for diabetes control learn more

मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळून येते आणि ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी जर मुळा सॅलॅडच्या रूपात खाल्ल्यास किंवा मुळा पराठा बनवल्यास त्यांना खूप फायदा होतो. 

3/5

कुटू (buckwheat)

try to eat these food for diabetes control learn more

बकव्हीट बहुतेक उपवासादरम्यान खाल्ले जाते. हे आरोग्यदायी आणि पौष्टिक धान्य आहे. त्याचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स (glycemic index) असलेले धान्य आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते.  

4/5

कारलं खा

try to eat these food for diabetes control learn more

कारले चवीला कडू असले तरी फायदेशीर आहे. कडूपणामुळे लोकांना ते आवडत नाही परंतु त्याचे बरेच फायदे आहेत. वजन कमी करण्यासोबत कारले रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे. मधुमेह असणाऱ्यांनी कारल्याचं सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

5/5

फायबरयुक्त पदार्थ खा

try to eat these food for diabetes control learn more

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो कारण फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.