Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका आहे का? या ब्लड टेस्टमध्ये कळेल
Heart Attack : हार्ट अटॅकमुळं मृत्यू होण्याचं प्रमाण अलिकडच्या काळात खुपच वाढलंय.. अगदी तरुण-तरुणी देखील हार्ट अटॅकच्या शिकार बनत आहेत.
Heart Attack Troponin Blood Test : धकाधकीच्या जिवनशैलीत हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय. तेव्हा हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी लोकांचा ट्रोपोनिन चाचणी करण्याकडे कल वाढला आहे. हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असल्यास ट्रोपोनिन ही रक्त तपासणी चाचणी केली जाते. तसंच छातीत अगदी क्षुल्लकही दुखत असेल तरीही लोक हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुमकडे धाव घेत असल्याचं चित्र दिसत. हार्ट अटॅकची भीती तसंच लोकांमधली वाढती जागरुकता यामुळे हे प्रमाण वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटल आहे.
1/10
2/10