7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

अशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.   

Jun 22, 2024, 16:15 PM IST

अशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात. 

1/7

इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक लोक पारंपारिक ICE इंजिनवर धावाऱ्या गाड्यांऐवडी बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची निवड करतात.   

2/7

अशाच काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.   

3/7

Tata Tigor EV - 12.49 लाख

Tata Tigor EV - 12.49 लाख

टाटा टिगोर सेडान इलेक्ट्रिकमध्ये 26kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 315 किमीची रेंज देते. हिची मोटर 73.75 bhp ची पॉवर जनरेट करते. तसंच यामध्ये 316 लीटर बूट स्पेस मिळतो.   

4/7

Citroen eC3 - 11.61 लाख

Citroen eC3 - 11.61 लाख

Citroen eC3 मध्ये कंपनीने 29.2 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 320 किमीची रेंज देते. याची इलेक्ट्रिक मोटर 56.21 bhp ची पॉवर जनरेट करते. यामध्ये 315 लीटरचा बूट स्पेस मिळतो.   

5/7

Tata Punch EV - 10.99 लाख

Tata Punch EV - 10.99 लाख

टाटा पंच दोन बॅटरी पॅकमध्ये (25-35 kWh) मध्ये येते, जी अनुक्रमे 315 आणि 421 किमीची रेंज देते. हिची मोटर 80.46 -120.69 bhp ची पॉवर जनरेट करते. यामध्ये 366 लीटर बूट स्पेस मिळतो.   

6/7

Tata Tiago EV - 7.99 लाख

Tata Tiago EV - 7.99 लाख

टाटा टिएगो इलेक्ट्रिक कारही दोन बॅटरी पॅकमध्ये (19.2 - 24 kWh) उपलब्ध आहे. ही कार अनुक्रमे 250 किमी आणि 315 किमीची रेंज देते. हिची मोटर 60.34 -73.75 bhp पॉवर जनरेट करते.   

7/7

MG Comet EV - 6.99 लाख

MG Comet EV - 6.99 लाख

एमजी कॉमेटमध्ये 17.3 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जी सिंगल चार्जमध्ये 230 किमीची रेंज देते. कारची मोटर 41.42 bhp ची पॉवर जनरेट करते.