महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल स्पॉट! कमी बजेटमध्ये बेस्ट ट्रीप, बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला देतात टक्कर
हनीमून ट्रीपसाठी महाराष्ट्रातील ही पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहेत.
वनिता कांबळे
| Nov 11, 2024, 18:10 PM IST
Maharashtra Honeymoon Places : महाराष्ट्रात अशी काही पर्यटनस्थळ आहेत जी बेस्ट हनीमून डेस्टिनेशन ठरत आहे. सौंदर्याच्या बाबतीत ही पर्यटन स्थळ बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला टक्कर देतात. महाबळेश्वरला जोडप्यांची पहिली पसंती असली तरी सध्या कोकणात देखील जोडपी फिरण्याचा बेत आखत आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल पर्यटन स्थळांविषयी
1/7
2/7
3/7
5/7
6/7