कर्जाचा EMI वाढणार; 20 लाखांच्या कर्जावर 5 लाख जास्त मोजावे लागणार

2024 वर्षात सर्वासामान्य कर्जादरांच्या खिशाला मोठा भुर्गंड बसणार आहे. कर्जाचे हप्ते महाग होणार आहेत. 

Aug 19, 2023, 22:28 PM IST

Home Loan EMI Increase : 1 जानेवारी 2024 पासून तुमचा गृहकर्जाचा हफ्ता वाढण्याची भीती आहे. यामुळे आता ईएमआय देखील वाढणार आहे. यामुळे नेहमीचे बजेट कोडमडणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमामुळे गृहकर्ज मिळणंही कठीण होणार आहे. 

 

1/5

20 लाखांचं कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलं असल्यास साधारण 5 लाख रुपये जास्त मोजावे लागतील. तसंच EMI सुद्ध वाढणार आहे.

2/5

कर्जफेडीच्या कालावधीत कधीही बदलता येईल. मात्र तसं करायचं झाल्यास दोन टक्के व्याज जास्त द्यावं लागेल.

3/5

ग्राहकांना कर्जाचे व्याजदर फिक्स किंवा फ्लोटींग दराने ठेवायचे की नाही हे ठरवता येईल.

4/5

रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमामुळे गृहकर्ज मिळणंही कठीण होणार आहे.

5/5

ग्राहकांना कर्जाचे व्याजदर फिक्स किंवा फ्लोटींग दराने ठेवायचे की नाही हे ठरवता येणार आहे.