वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया का हरली? प्रशिक्षक राहुल द्रविडने केला मोठा खुलासा!
World Cup 2023: या टीम मीटिंगमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि इतर अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत राहुल द्रविड आणि त्याच्या संघाला जूनमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून तो प्रशिक्षकपदी कायम राहणार आहे.
World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. या मैदानावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. फायनलसारख्या मोठ्या सामन्यासाठी नेहमीच नवीन खेळपट्टीचा वापर केला जातो, परंतु येथे हा सामना जुन्या खेळपट्टीवर खेळवला गेला ज्यामुळे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले.
1/10
वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया का हरली? प्रशिक्षक राहुल द्रविडने केला मोठा खुलासा!
2/10
अंतिम फेरीत पराभव
3/10
वर्ल्ड कप आढावा बैठक
4/10
खेळपट्टी जबाबदार
5/10
खेळपट्टीचा फायदा
6/10
खेळपट्टीची साथ
7/10
नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच
8/10
जुनी खेळपट्टी
9/10