Photo : धोती ब्लेझर परिधान करून तमन्नानं दाखवला ग्लॅमरस अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सध्या 'अरनमनई 4' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तमन्ना आणि राशी खन्नाच्या या चित्रपटानं तेलगू आणि तमिळमध्ये 100 कोटीं पेक्षा जास्त कमाई केली. या सगळ्यात आता तमन्नाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Diksha Patil
| May 29, 2024, 18:34 PM IST
2/7
तमन्नाच्या लूकची चर्चा
4/7
हायहिल्सनं केला लूक पूर्ण
5/7
बाल्कनीत फोटो शूट
6/7