Suryakumar Yadav Net Worth: दरवर्षाला किती कमाई करतो सूर्या? पाहा एका क्लिकवर

Suryakumar Yadav Net Worth: दरवर्षाला किती कमाई करतो सूर्या? पाहा एका क्लिकवर. टी-20 क्रिकेटचा नंबर 1 फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवचं नाव घेतलं जातं. येत्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमारकडून चाहत्यांना भरपूर अपेक्षा आहेत. 

Surabhi Jagdish | May 29, 2024, 17:55 PM IST
1/7

टी-20 क्रिकेटच्या नंबर फलंदाचं नेटवर्थ किती आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का?

2/7

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादवची एकूण संपत्ती सध्या 50 कोटी रुपये आहे. 

3/7

सूर्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) बी श्रेणीचे कंत्राट मिळालं असून त्याला वार्षिक 3 कोटी रुपये पगार मिळतो. 

4/7

याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपये मिळतात. प्रत्येक वनडे सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि प्रत्येक टी-20 साठी 3 लाख रुपये फी म्हणून मिळतात.

5/7

इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स (MI) चा स्टार खेळाडू सूर्यकुमार देखील दरवर्षी आयपीएल करार आणि एंडोर्समेंटमधून करोडो रुपये कमावतो. 

6/7

मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी सूर्याला 8 कोटी रुपये मिळाले आहेत. 

7/7

सूर्या अनेक ब्रँड्सचं प्रमोशन देखील करतो. यामध्ये रॉयल स्टॅग, जिओ सिनेमा, रिबॉक, ड्रीम 11, बोल्ट ऑडिओ आणि मॅक्सिसा स्मार्ट वॉच यांचा समावेश आहे.